Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तुझे आक्षेपार्ह फोटो व्हायरल करील… तुझ्या मुलाला मारुन टाकेल, धमकीनंतर महिलेवर…

Editorial Team by Editorial Team
October 11, 2022
in जळगाव
0
धक्कादायक ! तंत्र-मंत्राच्या नावाखाली 17 वर्षीय तरुणीवर बलात्कार
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा : पाचोरा तालुक्यातून अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आलीय. तालुक्यातील एका गावातील तरुणाने विवाहितेचे आक्षेपार्ह फोटो काढून ते फोटो नवऱ्याला व सासू, सासऱ्यांना दाखवेल तसेच तुझ्या मुलाला मारुन टाकेल, अशी धमकी देऊन तरुणाने विवाहितेवर वेळोवेळी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. याबाबत नराधम तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

पाचोरा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या २१ वर्षीय विवाहितेने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सुमारे दिड महिन्यापूर्वी पती, सासू-सासरे व दिर शेतात गेलेले होते. दुपारी १२ वाजेच्या सुमारास विवाहिता घरी एकटी असल्याचे बघून आरोपी वैभव चौधरी हा घरात आला व त्याने तोंड दाबले. तू ओरडली तर विचार कर, अशी धमकी देऊन आरोपीने पिडीतेवर अत्याचार केला. त्यावेळी वैभवने त्याच्या मोबाईलमध्ये दोघांचे फोटो देखील काढले. यानंतर वैभव चौधरी याने पीडितेच्या व्हॉट्सअपवर मॅसेज करुन काढलेले फोटो पाठवले. हे फोटो तुझ्या नवऱ्याला व सासू, सासऱ्यांना दाखवेल तसेच तुझ्या मुलाला मारुन टाकेल, अशी धमकी देत पीडितेवर वेळोवेळी अत्याचार केले.

हे पण वाचा :

..ही तर अफझल खान, औरंग्याच्या विचारांची अवलाद ; नवीन चिन्ह मिळाल्यानंतर शिवसेनेच्या मुखपत्रातून टीका

सरकारच्या या योजनेंतर्गत खरेदी करा 100% अनुदानावर ड्रोन

रेस्टॉरंटमध्ये पती प्रेयसीसोबत, पत्नीला मिळाली खबर, नंतर काय झालं वाचा.. जळगावतला प्रकार

..आता दिवाळी तरी गोड करा; शेतकऱ्याच्या मुलाचं मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र

पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, ७ ऑक्टोंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास पीडिता घरी एकटी असताना आरोपी वैभव हा पुन्हा एकदा पिडीतेच्या घरात घुसला. परंतू तेवढ्यात पीडितेचे सासू-सासरे व पती शेतातून घरी परत आले. पीडितेचा पती व सासरे यांनी वैभवला तू आमच्या घरात का आला? असे विचारले असता त्याने पिडीतेच्या पती व सासऱ्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरडाओरड एकून वैभवचा चुलत भाऊ ऋषी चौधरी हा हातात लाकडी काठी घेऊन आला. त्यानेही पीडितेच्या पतीच्या डोक्यात काठी मारली. तसेच, सासू सासऱ्यांनादेखील चापटा बुक्कयांनी मारहाण केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघा संशयितापैकी वैभवला पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक अमोल पवार हे करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

..ही तर अफझल खान, औरंग्याच्या विचारांची अवलाद ; नवीन चिन्ह मिळाल्यानंतर शिवसेनेच्या मुखपत्रातून टीका

Next Post

पक्ष चिन्हांबाबत शिंदे गटाचा मोठा निर्णय, निवडणूक आयोगाला पाठविले हे 3 पर्यायी चिन्ह

Related Posts

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us