Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नाशिकमध्ये आणखी एका बसला भीषण आग

Editorial Team by Editorial Team
October 8, 2022
in राज्य
0
नाशिकमध्ये आणखी एका बसला भीषण आग
ADVERTISEMENT

Spread the love

नाशिक : नाशिकमध्ये आगीचे सत्र सुरु आहे. आज पहाटे नाशिकच्या मिर्ची हॉटेल चौक येथे खाजगी बस आणि टँकरमध्ये झालेल्या अपघाताची घटना ताजी असतांना नाशिकमध्ये आणखी एका चालत्या बसला अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.

नाशिकच्या वणी गडावर जात असताना एका प्रवासी बसला अचानक आग लागली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. ही बस नांदुरीहून वणी गडावर जात होती. बसमधील सर्व प्रवासी सुखरुप आहेत.

नाशिकमध्ये पहाटे झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेमुळे नाशिकचं काय तर संपूर्ण महाराष्ट्र हादरुन गेला आहे. या दुर्दैवी घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३० हुन अधिक जण जखमी झाले आहे.  ही घटना ताजी असतांनाच सप्तशृंगी गडावरील घटणेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

हे पण वाचा :

पती-पत्नीच्या वाद मुलीच्या जीवावर बेतला ; क्रूर पित्याने जे केले ते धक्कादायकच

रेल्वेचा मोठा झटका! या गाड्यांचे भाडे वाढले, वाचा कितीने झाली वाढ?

अल्पवयीन मुलीला झोपडीत नेऊन केला आळीपाळीने अत्याचार ; महाराष्ट्र हादरला

‘या’ अपघाताचा VIDEO पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही

चालत्या वाहनांना आग लागणे, अपघातानंतर वाहनांना आग लागणे इतकंच काय तर उभ्या स्थितीत असलेली वाहने देखील पेट घेऊन लागल्याने वाहनांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पती-पत्नीच्या वाद मुलीच्या जीवावर बेतला ; क्रूर पित्याने जे केले ते धक्कादायकच

Next Post

तुम्हालाही बँकेत सरकारी नोकरी हवी असेल तर लगेचच अर्ज करा, भरघोस पगार मिळेल

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
सरकारी बँकेत ‘लिपिक’ पदाच्या तब्बल 6000+ जागा रिक्त ; लगेच करा अर्ज

तुम्हालाही बँकेत सरकारी नोकरी हवी असेल तर लगेचच अर्ज करा, भरघोस पगार मिळेल

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us