Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चिमुकल्याला बिस्किट पुडा देण्याचा बहाण्याने घरी नेलं अन्… जामनेर तालुका हादरला

Editorial Team by Editorial Team
January 28, 2023
in जळगाव
0
धक्कादायक ! ८ वर्षीय चिमुकल्यावर अत्याचार, नराधमाविरुद्ध गुन्हा
ADVERTISEMENT

Spread the love

जामनेर : एकीकडे महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असताना जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. बिस्किट पुडा देण्याचा बहाणा करून ७ वर्षीय चिमुकल्यावर अनैसर्गिक कृत्य करून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय.  याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की,  जामनेर तालुक्यातील एका गावात ७ वर्षीय चिमुकला हा आपल्या आई-वडील यांच्यासह वास्तव्याला आहे. २५ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता हा चिमुकला घरी एकटा असताना बाजूला राहणारा सुरेश शांताराम भोई याने त्याला जवळ बोलून बिस्कीट पुडा घेण्याचा बहाणा करून त्याला त्याच्या घरात नेले. घराचे दरावाजे बंद करून चिमुकल्यासोबत अनैसर्गिक कृत्य करून अत्याचार केला.

हे पण वाचा..

लाच भोवली ! अडावद येथील पोलीस कर्मचाऱ्यासह पंटर जाळ्यात

शेतकऱ्यांनो पिकांची काळजी घ्या ! राज्यातील ‘या’ ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

धावती रेल्वे पकडण्याच्या नादात तोल गेला अन्.. पाहा थरारक VIDEO

प्रवाशांनो लक्ष द्या ! भुसावळ- पुणे एक्सप्रेस आजपासून तब्बल दाेन महिने रद्द

हा प्रकार घडल्यानंतर पीडित चिमुकल्याने आपल्या सोबत घडलेले प्रकार नातेवाईकांना सांगितला. संतप्त नातेवाईकांनी तातडीने पहूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुरूवार २७ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता संशयित आरोपी सुरेश शांताराम भोई यांच्या विरोधात पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील करीत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चिकू फळात एक- नव्हे तब्बल 14 पोषक गुणधर्म आहेत; खाण्याचे फायदे वाचून चकित व्हाल

Next Post

हिंदू गोर बंजारा समाज कुंभाला जाण्यासाठी आ.किशोरअप्पा पाटील यांचेकडून मोफत बस सेवा

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
हिंदू गोर बंजारा समाज कुंभाला जाण्यासाठी आ.किशोरअप्पा पाटील यांचेकडून मोफत बस सेवा

हिंदू गोर बंजारा समाज कुंभाला जाण्यासाठी आ.किशोरअप्पा पाटील यांचेकडून मोफत बस सेवा

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us