Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हिंदू गोर बंजारा समाज कुंभाला जाण्यासाठी आ.किशोरअप्पा पाटील यांचेकडून मोफत बस सेवा

najarkaid by najarkaid
January 28, 2023
in जळगाव
0
हिंदू गोर बंजारा समाज कुंभाला जाण्यासाठी आ.किशोरअप्पा पाटील यांचेकडून मोफत बस सेवा
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा(प्रतिनिधी)दि,२८- संत सेवालाल महाराजांच्या नावाचा जयघोष करीत ‘चलो गोद्री चलो गोद्री’ असा नारा देत जामनेर तालुक्यात सुरू असलेल्या गोद्री येथील अखिल भारतीय धर्मसभेसाठी हिंदू गोर बंजारा व लबाना नायकडा समाज कुंभ २०२३ साठी पाचोरा व भडगाव मतदारसंघातील बंजारा समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होत असून त्यांना या ऐतिहासिक कुंभाला जाता यावे व त्यांचा प्रवास सुकर होऊन सर्वांना एकत्रितपणे या धर्मसभेला उपस्थित राहुन साधू संतांचे आशीर्वाद घेऊन प्रवचन व धार्मिक कार्यक्रमात सहभागी होता यावे या उद्देशाने पाचोरा भडगाव विधानसभेचे आमदार किशोरअप्पा पाटिल यांनी पाचोरा व भडगाव तालुक्यात असलेल्या विविध तांड्यावस्त्यांमधून गोद्री येथे जाण्यासाठी सुमारे वीस एसटी बसेस सह काही खाजगी गाड्यांची व्यवस्था केली होती.या आरक्षित एस टी बसेस शनिवारी सकाळी आठ वाजता नेमून दिलेल्या गावांना पोहचून त्या संबंधित तांड्यातून बंजारा बांधवांना घेऊन मोठ्या उत्साहात गोद्री कुंभमेळ्यासाठी रवाना करण्यात आल्या.

यात पाचोरा व भडगाव तालुक्यातील हनुमानवाडी, विष्णूनगर, मोहाडी तांडा, वरसाडे , सातगाव डोंगरी , निंभोरी , पिंपळगाव , वडगाव आंबे एक व दोन नंबर तांडा, वडगाव जोगें, कोकडी,बदरखे, बाळद बुद्रुक,रूपनगर,वडगाव नालबंदी, पथराड तांडा आदी तांडे वस्तीवर राहणारे बंजारा बांधव मोठ्या उत्साहात सहभागी झोले होते.

तांडा वस्ती सुधार योजनेत भरीव तरतूद करावी
बंजारा समाज बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाची तांडा वस्ती सुधार योजना आहे. मात्र त्यावर भरीव तरतूद केली जात नाही.ग्रामविकास मंत्रालयाच्या
२५/१५ योजनेतून स्वतंत्रपणे दहा टक्के निधीची तरतूद करावी अशी मागणी आपण मंत्री ना. गिरीश महाजन यांचे कडे करणार आहोत.

–आमदार किशोरआप्पा पाटील
(पाचोरा-भडगांव विधानसभा)

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चिमुकल्याला बिस्किट पुडा देण्याचा बहाण्याने घरी नेलं अन्… जामनेर तालुका हादरला

Next Post

आज या राशींचे भाग्य सूर्यासारखे चमकेल, वाचा आजचे राशिभविष्य

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

आजचे राशीभविष्य ; या राशीच्या लोकांनी आज व्यवहारात ही चूक करू नये, जाणून घ्या तुमच्या राशीची स्थिती

आज या राशींचे भाग्य सूर्यासारखे चमकेल, वाचा आजचे राशिभविष्य

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us