Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ऋतुजा लटकेंच्या राजीनाम्यावर उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; महापालिकेला दिले ‘हे’ आदेश

Editorial Team by Editorial Team
October 13, 2022
in राजकारण, राज्य
0
ऋतुजा लटकेंच्या राजीनाम्यावर उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; महापालिकेला दिले ‘हे’ आदेश
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई :  अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा मुंबई महापालिकेतील राजीनामा अद्याप प्रशासनाने स्वीकारला नसल्याने त्यांना अर्ज भरण्यास अडचण येत होती. यापार्श्वभूमीवर त्यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. त्यावर आज सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने ठाकरे गटाला मोठा दिलासा देणारा निर्णय दिला आहे.

कोर्टाने उद्या सकाळी ११ पर्यंत ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करण्याचे आदेश महापालिकेला दिले आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे लटके यांचा उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला असून उद्धव ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.

ऋतुजा लटके यांचे वकील विश्वजित सावंत यांनी जोरदार युक्तिवाद केला. ऋतूजा लटके २७ सप्टेंबर आणि ३ ऑक्टोबर अशा दोन वेळेला राजीनामा दिला होता. मात्र, अनेक दिवस होऊनही महापालिकेने त्यावर अजून निर्णय दिलेला नाही. राजकीय दबावापोटीच ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर केला जात नसल्याचा त्यांनी म्हंटल.

त्यानंतर कोर्टाने पालिका वकिलांना आपलं म्हणणं मांडण्यास सांगितले. यावेळी ऋतुजा लटके यांच्यावर भ्रष्टाचाराची तक्रार असल्याची माहिती महापालिका वकिलांनी दिली . 12 ऑक्टोबरला म्हणजे कालच ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. लटके यांनी राजीनामा दिल्यानंतर त्या पालिकेत कधी आल्याचं नाहीत. त्यांनी ३० दिवसाचा नोटीस पिरिडी पूर्ण करायला हवा होता असं पालिका वकिलांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा..

दीड लाखांची लाच भोवली ; मंडळ अधिकाऱ्यासह तलाठ्याला अटक

धावत्या एक्सप्रेसमध्ये जागेवरून प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी; VIDEO व्हायरल

खुशखबर.. आता विद्यार्थ्यांना मिळणार हमीशिवाय 10 लाखांपर्यंतचे शैक्षणिक कर्ज

शेतकऱ्यांनो.. कांदा बियाणे खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा??

दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर कोर्टाने महापालिकेला फटकारलं आहे. तसेच उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करा अशा सूचना महापालिकेला दिल्या . कोर्टाच्या या निर्णयानंतर लटके यांचा पोटनिवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला असून उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही मोठी दिलासा देणारी बातमी आहे. अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस उद्या आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दीड लाखांची लाच भोवली ; मंडळ अधिकाऱ्यासह तलाठ्याला अटक

Next Post

महाराष्ट्रातील ‘या’ महापालिकेत पदवीधरांना मोठी संधी.. तब्बल 75,000 पगार मिळेल

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
पदवीधरांनो संधी सोडू नका! इंडिया पोस्ट बँकेत बंपर जागा रिक्त ; 30000 पर्यंत पगार मिळेल

महाराष्ट्रातील 'या' महापालिकेत पदवीधरांना मोठी संधी.. तब्बल 75,000 पगार मिळेल

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us