Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दीड लाखांची लाच भोवली ; मंडळ अधिकाऱ्यासह तलाठ्याला अटक

Editorial Team by Editorial Team
October 13, 2022
in जळगाव
0
लाचेची मागणी भोवली ; जिल्हा निबंधक कार्यालयातील लाचखोर कनिष्ठ लिपीक जाळ्यात
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : डंपरवर कारवाई न करता सोडण्याच्या मोबदल्यात दीड लाखांची लाच स्वीकारतांना तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्याला रंगेहात अटक करण्यात आली. गणेश राजाराम महाजन, (वय-४६ वर्ष, व्यवसाय-नोकरी, तलाठी, अमळनेर शहर) आणि दिनेश शामराव सोनवणे, (वय-४८ वर्षे, व्यवसाय-नोकरी, मंडळ अधिकारी, अमळनेर) असे लाचखोरांची नावे असून या कारवाईने मोठी खळबळ उडाली.

काय आहे प्रकार?
तक्रारदार यांचा अमळनेर शहरात व अमळनेर तालुक्यात बिल्डींग मटेरीयल सप्लायर्सचा व्यवसाय आहे. सदर व्यवसायासाठी त्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे ३ डंपर आहेत व करारनामा तत्वावर विकत घेतलेले ३ डंपर आहेत. त्यापैकी करारनामा तत्वावर विकत घेतलेले डंपर क्रं.एमएच १८ AA ११५३ हे अमळनेर शहरात माती वाहतूक करतांना सुमारे २ महिन्यापुर्वी तहसिल कार्यालय अमळनेर येथे जमा करण्यात आलेले होते.

या डंपरवर कारवाई न करता सोडण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे गणेश राजाराम महाजन आणि दिनेश शामराव सोनवणे यांनी दोन लाखांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीनंतर ही रक्कम दीड लाख इतकी ठरली. दरम्यान, तक्रारदाराने याबाबत एसीबीच्या कार्यालयात तक्रार केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

या लोकांनी विसरूनही लसूण खाऊ नये, काय परिणाम होऊ शकतात? वाचा

Next Post

ऋतुजा लटकेंच्या राजीनाम्यावर उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; महापालिकेला दिले ‘हे’ आदेश

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us