Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आमदारकी गेली खड्ड्यात, संभाजीनगर’साठी राजीनामाही देईन : विधानसभेत मुनगंटीवार बरसले

Editorial Team by Editorial Team
March 15, 2022
in राज्य
0
आमदारकी गेली खड्ड्यात, संभाजीनगर’साठी राजीनामाही देईन : विधानसभेत मुनगंटीवार बरसले
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : मुंबई येथे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. आजच्या अधिवेशनात भाजप नेत्यांनी विविध विषयावरून चांगलाच गदारोळ घातला. यावेळी औरंगाबादच्या नामांतराचा विषय सभागृहात उपस्थित होताच भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आक्रमक पावित्रा घेतला. “पक्ष, निवडणुका, आमदारकी गेली खड्ड्यात, ‘संभाजीनगर’साठी प्रसंगी राजीनामाही देईन,” असे मुनगंटीवार यांनी यावेळी म्हंटले.

आज मुंबईत अत्यंत वादळी सहा स्वरूपात विधिमंडळ सभागृहात अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडले. यावेळी औरंगाबादच्या नामांतराचा आग्रह धरताना मुनगंटीवार यांनी शिवसेनेला टोला लगावला. यावेळी मुनगंटीवार म्हणाले की, “गरम लोखंडी सळ्या डोळ्यात टाकतायत, नखं तोडतायत, चमडी काढतायत, तरी हा छावा म्हणतो, कितीही अत्याचार कर, मी धर्मांतर करणार नाही, माझा जीव गेला तरी चालेल. त्यांनाही सत्तेसाठी लाचार होता आलं असतं. पण ते झाले नाहीत. असेही छत्रपती संभाजीराजे होते. छत्रपती संभाजीराजे यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने शिवसेनेने आणि महाविकास आघाडी सरकारने आजच यासंदर्भातील घोषणा करावी.

हे देखील वाचा :

ऊर्जामंत्र्यांची मोठी घोषणा ! शेतकऱ्यांची वीज तोडणी तूर्तास थांबवणार

महाराष्ट्र पोलीस दलात 7231 पदांची भरती लवकरच ; गृहमंत्री वळसे पाटील

तारक मेहताची ‘बबिता’जीची अशी स्टाईल पाहिली नसेल, प्रत्येक फोटोवर खिळतील नजर

सेल्फीचा मोह जीवावर बेतला ! शेत तळ्यात बुडून 13 वर्षीय मुलीसह तरुणाचा मृत्यू

SBI ग्राहकांसाठी खुशखबर.. FD वरील व्याजदरात वाढ

यावेळी मुनगंटीवार म्हणाले की, “मी सभागृहात वचन देतो. तुम्हाला केंद्राची मदत या विषयाला लागत असेल तर मी स्वतः केंद्राच्या कार्यालयात उपस्थित राहतो. मी मदत करू शकलो नाही तर राजीनामा देईन. आयुष्यात निवडणुक लढणार नाही. पक्ष, धोरण, निवडणुका, आमदारकी गेली खड्ड्यात,” असे मुनगंटीवार यांनी म्हंटले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

SBI ग्राहकांसाठी खुशखबर.. FD वरील व्याजदरात वाढ

Next Post

राज्य राखीव पोलिस बल धुळे येथे भरती, ७वी पाससाठी नोकरीची उत्तम संधी..

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
राज्य राखीव पोलिस बल धुळे येथे भरती, ७वी पाससाठी नोकरीची उत्तम संधी..

राज्य राखीव पोलिस बल धुळे येथे भरती, ७वी पाससाठी नोकरीची उत्तम संधी..

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us