Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

होय मी शंभर टक्के निवडणूक लढणार – अमोल शिंदे

पाचोरा भडगाव विधानसभा मतदार संघात राजकारण तापलं

najarkaid live by najarkaid live
October 8, 2024
in Uncategorized
0
होय मी शंभर टक्के निवडणूक लढणार – अमोल शिंदे
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा,(किशोर रायसाकडा) –  पाचोरा – भडगाव विधानसभा मतदार संघात राजकीय वातावरण चांगलचं तापलं असून भाजपाचे अमोल शिंदे यांनी निवडणुक लढविण्याचा ‘निर्धार‘ केला असल्याचं खुद्द त्यांनीच ‘नजरकैद‘ च्या प्रतिनिधीशी बोलतांना केला आहे.गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आमदार किशोरअप्पा पाटील यांना अमोल शिंदे यांनी तगडी लढत दिली होती त्यात आमदार किशोरअप्पा पाटील यांना विजय मिळाला होता. त्यानंतर भाजपने या मतदार संघात शिवसेनेला मदत केली नाही अशी तक्रार शिवसेनेकडून करण्यात आली होती आता पुन्हा तिचं पुनःवृत्ती होणार असून अमोल शिंदे निवडणूक लढविण्यावर ठाम राहिल्यास आमदार किशोरअप्पा पाटील यांची डोकेदुखी वाढणार आहे.

नुकताच आमदार किशोरअप्पा पाटील यांनी पाचोरा येथे ‘निर्धार मेळावा’ आयोजित केला होता. या कार्यक्रमाला शिवसेना शिंदे गट पक्षाचा मित्र पक्ष असलेल्या भाजपाच्या नेत्यांनी व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दांडी मारल्याने या मतदार संघात भाजपा नेमका काय निर्धार करत असल्याची चर्चा होतं असताना पाचोरा तालुका भाजपाचे नेतृत्व करणारे अमोल शिंदे यांनी मी शंभर टक्के निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. यामुळे राजकारण चांगलंच तापलं आहे.

दरम्यान अमोल शिंदे यांना आपण आमदार किशोरअप्पा पाटील यांनी आयोजित केलेल्या ‘निर्धार मेळाव्याला’ उपस्थित नसल्याबाबत विचारणा केली असता या कार्यक्रमाचा आपल्याला निरोप नसल्याचं देखील त्यांनी सांगितलं असून यावरून विधानसभा निवडणूक आधीच पाचोरा भडगाव मतदार संघात महायुतीमध्ये दुफडी दिसून आली.

गेल्या पाच वर्षात आमदार किशोरअप्पा पाटील यांनी मतदार संघात भाजापाचे पदाधिकारी सहकार्य करत नसल्याच्या तक्रारी स्वपक्षाकडे व भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडे केल्या मात्र त्याचा काही एक फायदा झालेला दिसून येतं नाही. आता जवळच असलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा शिवसेना पक्षाचे वरिष्ठ नेते कसा तोडगा काढतात याकडे सर्वच सर्वांचेच लक्ष लागून आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिवसेना आमदार किशोर पाटीलांचा “निर्धार मेळावा”, भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची मात्र दांडी

Next Post

उद्योग क्षेत्रातील ‘बापमाणूस’ पद्मविभूषण रतन टाटा यांचं निधन ; राज्यात एक दिवसाचा दुखवटा

Related Posts

महाराष्ट्र सदन येथे 12 ते 14 डिसेंबर दरम्यान  महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन दिल्लीकर खवय्यांसाठी मराठमोळी मेजवानी

December 2, 2025
बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी “मासूम”  : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत वारशाचेही जतन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 2, 2025
महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा  –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

November 23, 2025
शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

उद्योग क्षेत्रातील 'बापमाणूस' पद्मविभूषण रतन टाटा यांचं निधन ; राज्यात एक दिवसाचा दुखवटा

ताज्या बातम्या

महाराष्ट्र सदन येथे 12 ते 14 डिसेंबर दरम्यान  महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन दिल्लीकर खवय्यांसाठी मराठमोळी मेजवानी

December 2, 2025
बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी “मासूम”  : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत वारशाचेही जतन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 2, 2025
महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा  –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 2, 2025
ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

December 2, 2025
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

November 23, 2025
शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

November 23, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us