Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मैत्रिणीकडे वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेलेल्या तरुणीचा मैत्रिणीनेचं केला घात, पेयात गुंगीच औषध मिसळलं नंतर मित्राने केला बलात्कार

najarkaid live by najarkaid live
September 9, 2024
in Uncategorized
0
मैत्रिणीकडे वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेलेल्या तरुणीचा मैत्रिणीनेचं केला घात, पेयात गुंगीच औषध मिसळलं नंतर मित्राने केला बलात्कार
ADVERTISEMENT

Spread the love

बदलापुरात गुन्ह्यांच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. अलीकडे येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. यानंतर आता पुन्हा एकदा बदलापूरला हादरवणारी एक घटना समोर आली आहे.मैत्रिणीकडे वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेलेल्या तरुणीचा मैत्रिणीनेचं केला घात केला असून पेयात गुंगीच औषध मिसळलं नंतर मित्राने  बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

बदलापुरात आपल्या मैत्रिणीकडे वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेलेल्या एका २२ वर्षीय तरुणीवर मैत्रिणीच्याच परिचित दोन तरुणांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करत तरुणीला गुंगीचं औषध देणारी मैत्रीण आणि आणि तिच्या दोन मित्रांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बदलापुरात राहणाऱ्या पीडित तरुणीची काही दिवसांपूर्वी येथील परिसरात राहणाऱ्या भूमिका या तरुणीसोबत ओळख झाली होती. दोन दिवसापूर्वी भूमिका हिने तिच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी तिच्या दोन मित्रांना आणि पीडित तरुणीला आपल्या घरी बोलावलं होतं.

रात्री उशिरापर्यंत पार्टी केल्यानंतर भूमिका हिने पीडित तरुणीच्या पेयात गुंगीचे औषध टाकलं. त्यामुळे बेशुद्ध अवस्थेत असलेल्या तरुणीवर भूमिका हिच्या घरी एका मित्राने अत्याचार केला. दुसऱ्या दिवशी सकाळी आपली मुलगी घरी परत न आल्याने तिच्या पालकांनी भूमिकाला संपर्क केला. त्यावेळी तुमची मुलगी मद्यप्राशन करून पडल्याचं भूमिकाने सांगितलं.

यानंतर पालकांसोबत घरी परतलेल्या पीडित तरुणीला शुद्ध आल्यानंतर आपल्यावर अत्याचार झाल्याचं तिच्या लक्षात आलं. याबाबत तिने तिचे पालक आणि पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी तरुणीची वैद्यकीय चाचणी केली, यात या तरुणीवर अत्याचार झाल्याचं निष्पन्न झालं. मात्र हा अत्याचार एका मित्राने केला, की दोघांनी? हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

दरम्यान, याप्रकरणी बदलापूर पोलिसांनी पीडित तरुणीला गुंगीचं औषध देणारी मैत्रीण भूमिका, साताऱ्याहून आलेला मित्र शिवम (२२) आणि संतोष (४०) या तिघांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कादायक ; विवाहितेवर सासरा,दिर नंतर मामेभावाने केला सामूहिक बलात्कार

Next Post

वाकोद येथे कांताई स्मृती दिनी राज्यस्तरिय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात 

Related Posts

महाराष्ट्र सदन येथे 12 ते 14 डिसेंबर दरम्यान  महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन दिल्लीकर खवय्यांसाठी मराठमोळी मेजवानी

December 2, 2025
बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी “मासूम”  : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत वारशाचेही जतन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 2, 2025
महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा  –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

November 23, 2025
शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us