Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘झुमका वाली पोरं फेम’ अभिनेत्यावर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल

Hai jhumka vali por ISuper hit ahirani khandeshi song

najarkaid by najarkaid
February 4, 2024
in राज्य
0
‘झुमका वाली पोरं फेम’ अभिनेत्यावर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

नाशिक : अहिराणी भाषेतील ‘हाई झुमका वाली पोरं…। Hai jhumka vali por ISuper hit ahirani khandeshi song  या खान्देशी  गाण्याने यु-ट्यूबवर मागील वर्षी  प्रचंड लोकप्रियता मिळवली होती आजही या गाण्याचं वेडं तरुणांना आहेच,या गीतामधील अभिनेता संशयित विनोद उर्फ सचिन अशोक कुमावत(sachin kumawat ) विरुद्ध नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.खान्देशी अभीनेता सचिन कुमावत विरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने अहिराणी भाषेतील ‘हाई झुमका वाली पोरं…। Hai jhumka vali por ISuper hit ahirani khandeshi song पुन्हा चर्चेत आलं आहे.

छगन भुजबळांचा मंत्रीपदाचा राजीनामा ; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी सांगितले वाच्यता नको, भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट

काय आहे फिर्याद…

यु-ट्यूब चॅनलद्वारे गीते प्रसारित करत पीडितेसोबत ओळख वाढवून संशयित sachin kumavat याने ओळखीचा गैरफायदा घेत लग्नाचे आमिष दाखवून मागील पाच महिन्यांत वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात शारीरिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सातपूर येथील म्हाडा कॉलनीत राहणारा संशयित विनोद उर्फ सचिन कुमावत याचे शूटिंगदरम्यान पीडितेसोबत झालेल्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत व नंतर प्रेमात झाले. कुमावत याने लग्नाचे आमिष दाखवून ३० ऑगस्ट २०२२ ते १७ जानेवारी २०२३ या कालावधीत वेगवेगळ्या ठिकाणी पीडित युवतीला घेऊन जात शारीरिक अत्याचार केले. तसेच पीडित युवतीने पहिल्या लग्नाबाबत विचारणा केली असता तिला शिवीगाळ करून मारहाण करत लग्नास नकार दिला. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी संशयित कुमावतविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Hai jhumka vali por   Super hit ahirani khandeshi song  sachin kumavat news

भाजपा आमदार गोळीबार प्रकरण ;सीसीटीव्ही फुटेजच आलं समोर

अभिनेत्री पूनम पांडे जिवंत ; स्वतः व्हिडीओ समोर येतं खोटी बातमी देण्याचं सांगितलं कारण

८ वी वर्गात शिकणाऱ्या मुलाला अभ्यास कर म्हणून आई रागावली… मुलानं थेट आत्महत्याच केली…

विवाहितेच्या प्रेमात पडला… नंतर रजिस्टर मॅरेजही केलं मात्र नंतर जे घडलं ते धक्कादायकचं

सावधान! शेअर चॅटवरील व्हिडीओ पाहण्याचे टास्क देऊन होतेयं फसवणूक

Spread the love
Tags: #Hai jhumka vali por #Super hit ahirani khandeshi song #Vinod_kumavat
ADVERTISEMENT
Previous Post

छगन भुजबळांचा मंत्रीपदाचा राजीनामा ; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी सांगितले वाच्यता नको, भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट

Next Post

अत्याचारातून १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
चालत्या ट्रेनमध्ये युवतीवर ३ वेळा बलात्कार,अर्धनग्न अवस्थेत मारली उडी

अत्याचारातून १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us