एका महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या तरुणाने आत्महत्या केली असून आत्महत्या करण्याआधी या तरुणाने बांगड्या, कुंकू आणि वधूप्रमाणे केलेल्या मेकअपमुळे एकच खळबळ उडाली आहे,ही घटना मध्यप्रदेशातील इंदोर येथून समोर आली आहे.याबाबत पोलीस तपास घेत असून ही आत्महत्या आहे की घातपात याबाबत देखील संशय व्यक्त केला जात आहे.पुनीत दुबे असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
१० वीच्या निकालाची तारीख जाहीर, असा पाहता येईल निकाल
याबाबत प्राप्त माहिती अशी की, पुनीत हा रायसेनचा रहिवासी होता. तो MPSC करत होता. पुनीत ३ वर्षांपासून इंदूरमध्ये शिक्षणासाठी वास्तव्यास होता.पुनीत आई, वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. तो दुसऱ्या वर्षात शिकत होता. शुक्रवारी रात्री पुनीतच्या कुटुंबियांनी त्याला फोन केला होता. पण त्याने पुनीतने कॉलला प्रतिसाद दिला नाही. यानंतर कुटुंबियांनी इंदूरमध्ये राहणाऱ्या एका नातेवाईकाशी संपर्क साधला. नंतर त्याचा शोध घेतला गेला.त्यांना पुनीतच्या घरी पाठवले. त्यांनी पुनीतचे घर गाठून दार ठोठावलं, पण आतून प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी खोलीत डोकावून पाहिलं, तेव्हा त्यांना मृतदेह दिसला. यामुळे त्यांना मोठा धक्का बसला. त्यांनी याबाबत लगेच इतरांना माहिती दिली.
नणंद आणि भावजयीच्या समलैंगिग संबंधानं कुटुंब हादरलं ; थेट पोलिसांत धाव
कपिल शर्माच्या शोमध्ये काम देतो म्हणून मुंबईत घेऊन गेला… युवतीवर बलात्काराने खळबळ
काकूने लहान बाळाला पाजलं विष ; हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ आला समोर
आईने मुलाच्या डोक्यात गोळी मारून त्याची हत्या केली, कारण ऐकून बसेल धक्का!
धक्कादायक ; अश्लील व्हिडिओ पाहिल्यानंतर अल्पवयीन भाऊ-बहिणीने ठेवले शारीरिक संबंध
पत्नी आणि तिच्या प्रियकराला आक्षेपार्ह अवस्थेत पाहून नवरा संतापला, पुढं जे झालं ते भयानकच!
जळगावात एकाचा निघृण खून ; घटना हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद
तनिषा विद्यार्थिनीला बारावी परीक्षेत मिळाले 100 पैकी 100 टक्के
खळबळजनक ; भेटण्यास नकार दिल्याने महिलेचे अश्लील फोटो तिच्या पती आणि नातेवाईकांना पाठवले
पुनीतने आत्महत्या करण्याआधी त्याने महिलांप्रमाणे साडी नेसली होती, मेकअप केला होता. त्याने एखाद्या वधूप्रमाणे हातात हिरव्या बांगड्या, कपाळावर कुंकू लावलेले होते. त्याचे दोन्ही हात बांधलेल्या अवस्थेत होते. त्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली होती. मृतदेहाजवळ बरंच रक्त सांडलेले होते. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, बांगड्या, कुंकू आणि वधूप्रमाणे केलेल्या मेकअपमुळे या प्रकरणातील गुंता वाढला आहे. यामुळे तपास सुरू करण्यात आला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. त्याने काहीही लिहून ठेवले नव्हते. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनास पाठवून तपास सुरु केला आहे.










