Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खळबळजनक ; भेटण्यास नकार दिल्याने महिलेचे अश्लील फोटो तिच्या पती आणि नातेवाईकांना पाठवले

najarkaid by najarkaid
May 25, 2024
in Uncategorized
0
खळबळजनक ; भेटण्यास नकार दिल्याने महिलेचे अश्लील फोटो तिच्या पती आणि नातेवाईकांना पाठवले
ADVERTISEMENT

Spread the love

नवी मुंबई  – नवी मुंबईतील खारघर येथून एक खळबळ उडवून देणारी घटना उघडकीस आली असून एका ३७ वर्षीय विवाहितेला ब्लॅकमेल करून तिच्यावर वारंवार बलात्कार केला…. महिलेने संबंध तोडण्यास सांगत भेटण्यास नकार दिल्याने तिचे अश्लील फोटो तिच्या पतीला आणि नातेवाईकांना पाठवले या प्रकाराने कुटुंबाला चांगलाचं धक्का बसला. दरम्यान सदर प्रकरणी एका तरुणाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी फरार असून खारघर पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

१० वीच्या निकालाची तारीख जाहीर, असा पाहता येईल निकाल

मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार, आरोपी नेरुळमधील सारसोळे गावातील रहिवासी आहे. तर, पीडित महिला खारघरमधील एका वित्तीय कंपनीत काम करते. आरोपीने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पीडितेशी मैत्री केली. त्यानंतर कामानिमित्त भेटीतून त्यांची मैत्री आणखी घट्ट झाली. यादरम्यान आरोपीने पीडिताचे अश्लील फोटो काढून तिच्यावर बलात्कार केला. आरोपीच्या शारीरिक त्रासाला वैतागून पीडिताने त्याच्याशी मैत्री संपवण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याला भेटण्यास नकार दिला. यावर संतापलेल्या आरोपीने पीडिताचे अश्लील फोटो तिच्या पती आणि नातेवाईकांना पाठवले.

यानंतर पीडित महिलेने खारघर पोलीस ठाणे गाठून आरोपीविरोधात फिर्याद दिली. या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत असल्याचे, खारघर पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

नणंद आणि भावजयीच्या समलैंगिग संबंधानं कुटुंब हादरलं ; थेट पोलिसांत धाव

कपिल शर्माच्या शोमध्ये काम देतो म्हणून मुंबईत घेऊन गेला… युवतीवर बलात्काराने खळबळ

काकूने लहान बाळाला पाजलं विष ; हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ आला समोर

आईने मुलाच्या डोक्यात गोळी मारून त्याची हत्या केली, कारण ऐकून बसेल धक्का!

धक्कादायक ; अश्लील व्हिडिओ पाहिल्यानंतर अल्पवयीन भाऊ-बहिणीने ठेवले शारीरिक संबंध

पत्नी आणि तिच्या प्रियकराला आक्षेपार्ह अवस्थेत पाहून नवरा संतापला, पुढं जे झालं ते भयानकच!

जळगावातील हिट अँड रन’ प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई ; दोघा आरोपिंना घेतले ताब्यात

१० वी चा निकाल ‘या’ तारखेला लागणार ; शिक्षण मंत्र्यांनी दिली माहिती

जळगावात एकाचा निघृण खून ; घटना हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद

तनिषा विद्यार्थिनीला बारावी परीक्षेत मिळाले 100 पैकी 100 टक्के

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या खान्देश विभागीय कार्याध्यक्ष पदी अबरार मिर्झा यांची निवड

Next Post

आत्महत्या करण्याआधी तरुणाने बांगड्या, कुंकू आणि वधूप्रमाणे केलेल्या मेकअपमुळे एकच खळबळ

Related Posts

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Next Post
साई दर्शनासाठी आलेल्या बहीण-भावंडांची शिर्डीत लॉजवर आत्महत्या

आत्महत्या करण्याआधी तरुणाने बांगड्या, कुंकू आणि वधूप्रमाणे केलेल्या मेकअपमुळे एकच खळबळ

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us