Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Jalgaon :पत्नीची हत्या करून साप चावल्याचा बनाव करणाऱ्या पतीला जन्मठेपेची शिक्षा

Editorial Team by Editorial Team
June 21, 2023
in क्राईम डायरी, जळगाव
0
जळगाव : लघुशंकेचा बहाणा करून अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपी न्यायालयाच्या आवारातून पळाला, पण..
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव । धरणगाव तालुक्यातील खर्दे येथे पतीने पत्नीचे मातीत तोंड खूपसून मरेस्तव मारहाण केली होती. त्यांनतर साप चावल्याचा बनाव करणाऱ्या पतीला जिल्‍हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. नामदेव रामा जाधव असं आरोपी पतीचे नाव असून घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसतानाही सरकारी अभियोक्तांनी परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे मांडलेला युक्तिवाद आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारे  नामदेव रामा जाधव याच्याविरुद्ध गुन्हा सिद्ध झाला.

नेमकी घटना काय?

खर्दे येथे ३० डिसेंबर २०२१ ला नामदेव जाधव याचे पत्नी विठाबाईसोबत कोळशाच्या भट्टीसाठी गवत आणण्यावरून वाद झाला. विठाबाई यांनी पतीला शिवीगाळ केली. त्याचा राग येऊन नामदेव याने जवळ पडलेल्या लाकडी दांडक्याने विठाबाईस मारहाण केली. तिचे तोंड बंद होईना, म्हणून तिला जमिनीवर खाली पाडून मातीत तोंड खूपसून मरेस्तव मारहाण केली.

पत्नी विठाबाई मेल्यानंतर तिला उचलून नामदेव याने साप चावल्याचा बनाव केला. विठाबाईला जळगाव जिल्‍हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. डॉ. नीलेश देवराज यांनी शवविच्छेदन अहवालात मृत महिलेचा चेहरा व अंगावर तब्बल १७ जखमा होत्या, तसेच तोंडात माती आढळून आली.

मृत महिलेला बोथट हत्याराने मारहाण केली. जीव गुदमरून तिचा मृत्यू झाल्याचे म्हटले होते. पोलिस उपनिरीक्षक अमोल गुंजाळ यांच्या फिर्यादीवरून धरणगाव पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी नामदेव जाधव याला अटक केली.
जिल्‍हा व सत्र न्यायालयात न्यायाधीश एस. एस. सापतनेकर यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. सरकारी अभियोक्ता ॲड. सुनीलकुमार चोरडीया यांनी शवविच्छेदन करणारे डॉ. नीलेश देवराज, गुन्ह्याचे तपासाधिकारी सहाय्यक निरीक्षक गणेश अहिरे, संशयित नामदेव याने बाळू रामदास चव्हाण याच्याकडे दिलेल्या कबुलीनुसार त्याचा जबाव, अशा नऊ साक्षीदारांच्या साक्षी, वैद्यकीय अहवाल, न्यायवैद्यक शास्त्राचा अहवाल, अशा पुराव्यांच्या आधारावर संशयित नामदेव जाधव याच्याविरुद्ध गुन्हा सिद्ध झाला. न्यायाधीश सापतनेकर यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

12 वी उत्तीर्ण महिलांसाठी सुवर्णसंधी..! राज्यातील या जिल्ह्यात 154 पदांवर बंपर भरती

Next Post

Jalgaon : बांधकाम करणाऱ्या तरूणाचा वीजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us