Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

12 वी उत्तीर्ण महिलांसाठी सुवर्णसंधी..! राज्यातील या जिल्ह्यात 154 पदांवर बंपर भरती

Editorial Team by Editorial Team
June 21, 2023
in राज्य, शैक्षणिक
0
12 वी उत्तीर्ण महिलांसाठी सुवर्णसंधी..! राज्यातील या जिल्ह्यात 154 पदांवर बंपर भरती
ADVERTISEMENT

Spread the love

बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रकल्प, अमरावती अंतर्गत भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. ज्यांना या भरतीसाठी अर्ज करायचा आहे त्या उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 आणि 04 जुलै 2023 आहे.

पद संख्या – 154 पदे

पदाचे नाव – अंगणवाडी मदतनीस
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
आवश्यक शैक्षणिक पात्रता – 12 वी पास
वय मर्यादा –  
1. 18 ते 35 वर्षे
2. विधवा उमेदवारांसाठी वय मर्यादा – 40 वर्षे

हे पण वाचा..

गृह मंत्रालयाच्या मार्फत तब्बल 797 पदांवर भरती ; पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी..

AIIMS तर्फे 528 जागांसाठी बंपर भरती ; तब्बल 67700 पर्यंत पगार मिळेल..

जळगाव महापालिकेत विविध रिक्त पदांची मोठी भरती ; महिन्याला ‘एवढा’ पगार मिळेल..

मिळणारे वेतन – रुपये 5,500/- दरमहा

नोकरी करण्याचे ठिकाण – अमरावती

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 आणि 04 जुलै 2023
अर्ज पाठवण्याचा पत्ता – बालविकास प्रकल्प अधिकारी. प्रकल्प अमरावती शहर (उत्तर) दत्त पॅलेस, गांधी चौक अमरावती 

स्थानिक रहिवासी असल्याबाबत खालील पुरावे जोडणे आवश्यक आहे –
1. आधार कार्ड
2. मतदान कार्ड
3. घर टॅक्स पावती
4. चालु इलेक्ट्रीक बील (Anganwadi Bharti 2023)
5. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र
6. शैक्षणिक पात्रतेकरीता गुणपत्रिका
7. शाळा सोडल्याचा दाखला
8. विधवा असल्यास पतीचे मृत्यू प्रमाणपत्र
9. जात प्रमाणपत्र
10. लहान कुटूंबाबाबत प्रतिज्ञापत्र
11. अनुभव असल्यास प्रमाणपत्र

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वारकऱ्यांसाठी राज्य सरकारतर्फे विमा संरक्षणाची घोषणा

Next Post

Jalgaon :पत्नीची हत्या करून साप चावल्याचा बनाव करणाऱ्या पतीला जन्मठेपेची शिक्षा

Related Posts

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

April 17, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

जळगाव : लघुशंकेचा बहाणा करून अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपी न्यायालयाच्या आवारातून पळाला, पण..

Jalgaon :पत्नीची हत्या करून साप चावल्याचा बनाव करणाऱ्या पतीला जन्मठेपेची शिक्षा

ताज्या बातम्या

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026

April 21, 2026
Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

April 20, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us