भाजपाने स्व.राणे यांच्या मृत्यूचे राजकारण थांबवावे; अभियंता धामोरे यांच्यावरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – शिवसेना
पाचोरा (वार्ताहर) दि, 15 - भडगाव प्रकरणात भारतीय जनता पक्षाने शेतकऱ्यांना छळणाऱ्या महावितरणच्या भ्रष्ट अधिकारी धामोरे यांची पाठराखण करत शिवसेनेवर...















