Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बोदवड , सावदा व मुक्ताईनगर बस स्थानकांचे नूतनीकरण व विस्तारीकरणच्या कामांना मंजुरी मिळावी

आमदार चंद्रकांत पाटील यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या भेटी प्रसंगी केली मागणी

najarkaid by najarkaid
June 11, 2021
in Uncategorized
0
Pravin patil jalgaon
ADVERTISEMENT

Spread the love

मुक्ताईनगर, (प्रमोद सौंदाणे) : मतदार संघातील मुक्ताईनगर ,बोदवड व सावदा या मुख्य बसस्थानकांची प्रचंड दुरावस्था झालेली असल्याने या ठिकाणी प्रवाशांच्या सोयी सुविधांची उणीव असल्याने या तीनही बस स्थानकांच्या नूतनीकरण व विस्तारीकरण करणेसाठी मंजुरी मिळून निधी प्राप्त व्हावा अशा मागणीचे पत्र आज दि.10 जून 2021 रोजी आमदार चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना दिले व सदरील कामांबाबत सखोल चर्चा केली. तसेच कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासन स्तरावरील कामकाज मंदावल्यामुळे शहरातील बस डेपो च्या जागेतील नियोजित व्यापारी संकुलाच्या प्रस्तावाबाबतही सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आमदारांचे स्वीय सहायक प्रवीण चौधरी यांनी दिली.

दिलेल्या पत्रात असे म्हटलेले आहे की, मतदार संघातील मुक्ताईनगर, बोदवड व सावदा असे तीन महत्वपूर्ण बसस्थानक असून त्यातील मुक्ताईनगर हे सर्वात मोठे बस स्थानक आहे. तसेच बोदवड हे देखील तालुका ठिकाण असल्याने व सावदा येथील देखील बस स्थानके मोठ्या स्वरुपाची आहेत. त्यामुळे येथे प्रवाशांची मोठी संख्या असते. त्यातच या बस स्थानकाची प्रचंड दुरावस्था झालेली आहे. याकरीता येथे प्रवाशांना अत्यावश्यक सेवा पुरविणे कामी तिघेही बस स्थानकाचे नुतनीकरण व विस्तारीकरण करणेकामी मंजुरी मिळून निधी प्राप्त व्हावा हि विनंती.

************
खालील प्रमाणे बसस्थानकांचे नूतनीकरण व विस्तारीकरण करणेसाठी मंजुरी मिळून सदरील कामांना अंदाजित रु 3 कोटी चा निधी प्राप्त व्हावा अशी विनंती मागणी पत्रात करण्यात आली आहे.

१) मुक्ताईनगर बस स्थानक ता. मुक्ताईनगर

२) बोदवड बस स्थानक ता. बोदवड

३) सावदा बस स्थानक ता. रावेर

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले ‘हे’ ६ निर्णय…

Next Post

जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पोहोचले 96.57 टक्क्यांवर

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
दुसऱ्या लाटेत राज्यात कोविडचा मोठ्या प्रमाणात फैलाव ;पर्यायी उपचारपद्धती राबविण्याबाबत चाचपणी सुरु

जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पोहोचले 96.57 टक्क्यांवर

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us