Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विवरे येथे डेंगू रोगाची जनजागृती

najarkaid by najarkaid
June 13, 2021
in Uncategorized
0
विवरे येथे डेंगू रोगाची जनजागृती
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर,(प्रतिनिधी भागवत महाजन) – विवरे गावामधे आरोग्य विभागाची टीम पोहचून लोकांन मध्ये डेंगू या सातीची माहिती अशी की येणाऱ्या १५ जुन पासून मानून पाऊस सुरु होत असल्याने तालुक्यातील गावोगावी जाऊन वाढत्या डासोत्पतीचे स्थाने , डांसाची वाढती संख्या , परपंरागत पाणी साठविण्याची सवय व पध्दती , स्वछेताचा अभाव यासह इतरही कारणांमुळे डेंगू चा प्रसार होण्याची मुख्य कारणे आहेत , डेंगू हा डासांन मुळे होणारा रोग आहे याचे प्रमुख कारणे ताप हा संसर्गजन्य आजार आहे.

डेंगू तापाचा प्रसार अस्वछ पाण्याच्या साठ्यामध्ये उत्पती होणाऱ्या डासांन पासुन होतो या पासुन बचाव करण्यासाठी घरातील पाण्याच्या टाक्या , फ्रिज , कुलर मधील साचलेल पाणि वेळो वेळी बदलावेत , आपल्या घराभोवती पाणी साचत असलेल्या टाकाऊ वस्तू , पत्राचे डबे , नारळ्याच्या करवंट्या , रिकामे टायर , अस्वच्छ साचलेले पाणी शवाळे नष्ट करण्याचे आव्हान आरोग्य विभागातर्फ करण्यात आले . डासोत्पती स्थानामध्ये डासाळी भक्षक गप्पी मासे सोडावेत , असे आरोग्य सेवक शुभम महाजन यांनी गावातील नांगरीकांना समजवुन सांगितले . यांची होती उपस्थिती – विवरे बु ग्रामपंचाय सदस्य शेख युसुफ खाटीक ( पत्रकार ) सरदार पिंजारी , मुरलीधर कुंभार , रामु गाढे , शेख आमन शेठ , अभिषेक भालेराव , अनिल राणे , शेख इकबाल लकडेवाला , आनंदा गाढे , इस्माईल खाँ , धान्यव्यापारी- जिवन मोपारी , व गावातील नागरीक उपस्थित होते .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भडगांव महावितरण हल्ला प्रकरणी मुख्य सुत्रधाराचा शोध घेवुन त्यास तात्काळ अटक करावी- भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे

Next Post

बारावी ते पदवीधरांसाठी संधी ; कृषि विज्ञान केंद्र जळगाव येथे भरती

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
बारावी ते पदवीधरांसाठी संधी ; कृषि विज्ञान केंद्र जळगाव येथे भरती

बारावी ते पदवीधरांसाठी संधी ; कृषि विज्ञान केंद्र जळगाव येथे भरती

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us