Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजपाने स्व.राणे यांच्या मृत्यूचे राजकारण थांबवावे; अभियंता धामोरे यांच्यावरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – शिवसेना

najarkaid by najarkaid
June 15, 2021
in Uncategorized
0
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा (वार्ताहर) दि, 15 – भडगाव प्रकरणात भारतीय जनता पक्षाने शेतकऱ्यांना छळणाऱ्या महावितरणच्या भ्रष्ट अधिकारी धामोरे यांची पाठराखण करत शिवसेनेवर टीका करणापेक्षा भाजपाने त्यांची बांधिलकी नेमकी शेतकाऱ्यांसोबत की सहकारी कर्मचाऱ्यांचा छळ करणाऱ्या अधिकाऱ्यासोबत हे आधी स्पष्ट करावे तसेच जनतेला भ्रमित न करता कै.राणे यांच्या मृत्यूचे राजकारण थांबवावे व त्यांच्या मृत्यूला जबाबदार असणारा मुख्य सूत्रधार महावितरणचे अभियंता धामोरे यांचे विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा या साठी प्रयत्न करावेत, असा सनसनाटी टोला शिवसेनेचे पाचोरा शहर प्रमुख किशोर बारावकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केला आहे.

पत्रकात त्यांनी पुढे म्हटले आहे की,महावितरणच्या विविध कर्मचारी संघटनांनी अभियंता धामोरे यांचेवर अविश्वास व्यक्त करत प्रसिद्धी पत्रक काढत सत्य घटना कथन केली आहे त्यानुसार सोमवार दि ०७ जून रोजी शिवसेनेने पाचोरा विभागातील सर्व कार्यालयांना व उपकेंद्रांना ताला ठोको आंदोलन केले हे आंदोलन शांततेत समाप्त झाल्यानंतर म्हणजे सुमारे १२:४५ वाजता काही अज्ञात लोकांनी उपविभागीय कार्यालयात तोडफोड केली व उपकार्यकारी अभियंताना यांना मारहाण केली इतपत हे सत्य आहे परंतु कै.राणे हे भांडणं सोडविण्यासाठी गेले व त्याच्यात त्यांचा म्रुत्य झाला हे साफ चूकीचे व खोटे आहे.

सत्य परिस्थिती अशी आहे की, उपकार्यकारी अभियंता यांना मारहाण झाली तेव्हा कै. राणे हे काही सहकाऱ्यांसोबत उपविभागात होते अज्ञात मारेकरी हे जेव्हा बाहेर आले तेंव्हा उपकार्यकारी अभियंता धामोरे हे मारेकऱ्यांचा पाठलाग करत होते त्यांच्या मागे उपविभागातील काही कर्मचारी पण होते व त्यामध्ये राणे पण होते,मारेकरी फरार झाल्यानंतर राणेंची तब्येत बिघडली व शवविच्छेदन रिपोर्ट मध्ये राणेंना हृदयविकाराचा धक्का बसून त्यांचा म्रुत्य झालेला आहे असे निर्देशीत केलेले आहे, अभियंता संघटनेने आपल्या चारही संघटनेची दिशाभुल करून आपला पाठिंबा मिळवून दि. ८ जून रोजी गेटमीटींग करून घेतली व तेथे भासविण्यात आले की,कै राणेंचा म्रु हा हाणामारीत झालेला आहे व तशी खोटी तक्रार पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली याबाबतची सत्यता भडगाव उपविभागातील कर्मचाऱ्यांना माहीत आहे.

खोटी तक्रार दाखल केल्यामुळे ग्राहकांचा व शिवसेनेचा आपल्या कर्मचाऱ्यांकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलण्याची शक्यता आहे व कर्मचारी हे दहशतीत व भांबावलेले आहेत तरी आपण चारही संघटनेच्या पाचोरा व जळगाव झोनच्या पदाधिकारी यांच्यासोबत बैठक करून सत्य कहाणी ही समाज माध्यमांना देऊन आमचा चारही संघटनेच्या सभासदांचा या घटनेशी काहीही संबंध नाही असे निर्देशीत केले आहे.तेव्हाच आपल्या सभासंदाकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलावा लागेल अशी भूमिका घेतली आहे.

अमोल शिंदे यांनी कोविड केअर सेंटर मध्ये भागीदारी करत कोरोना सारख्या परिस्थिती मध्ये जनतेची लूट केली आहे त्यामुळे त्यांना जनतेचा किती कळवळा आहे हे सर्वांना कळते ,भोळ्या भाबड्या भडगावकरांची दिशाभूल करू नये असा गर्भित इशारा प्रसिद्धी पत्रकात शेवटी दिला आहे.प्रसिद्धी पत्रकावर शेतकी सेनेचे जिल्हा प्रमुख अरुण पाटील ,पाचोरा तालूका प्रमुख शरद पाटील यांचेसह शिवसेना शहर प्रमुख किशोर बारावकर यांच्या सह्या आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

7 वी व 10 वी पास उमेदवारांना उत्तम संधी ; अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती 2021

Next Post

जिल्हा प्रशासनाच्या प्रभावी उपाययोजनांमुळे जिल्ह्यातील चार तालुक्यात सक्रीय रुग्ण संख्या पन्नासच्या आत

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
जळगाव जिल्ह्यात 7 जूनपर्यंत 37 (1) (3) कलम लागू

जिल्हा प्रशासनाच्या प्रभावी उपाययोजनांमुळे जिल्ह्यातील चार तालुक्यात सक्रीय रुग्ण संख्या पन्नासच्या आत

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us