Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिवसेनेचे हिंदुत्व धर्मनिरपेक्ष, भाजपचे मनुवादी: कवाडे

najarkaid live by najarkaid live
January 14, 2020
in राज्य
0
शिवसेनेचे हिंदुत्व धर्मनिरपेक्ष, भाजपचे मनुवादी: कवाडे
ADVERTISEMENT

Spread the love

औरंगाबाद –  भाजपचे हिंदुत्व हे मनुवादी असून शिवसेनेचे हिंदुत्व हे धर्मनिरपेक्ष असल्याचे मत पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते  प्रा. जोगेंद्र कवाडे  यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानिमित्त कवाडे औरंगाबाद येथे उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत आपले मत व्यक्त केले. 

विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या राजकीय घडामोडीनंतर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीसह शिवसेनादेखील सहभागी झाली आहे. शिवसेनेच्या समावेशामुळे अनेकांना धक्का बसला होता. त्या पार्श्वभूमीवर विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना कवाडे यांनी मत व्यक्त केले. भाजप आणि शिवसेना हिंदुत्ववादी असले तरी त्यांच्या हिंदुत्ववादात फरक असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपचे हिंदुत्व हे मनुवादी आहे. मनुवादी हिंदुत्व हे समानता, धर्मनिरपेक्षता हे मूल्यं नाकारत असल्याचे त्यांनी सांगितले. तर, शिवसेनेचे हिंदुत्व हे भाजपच्या हिंदुत्वापेक्षा वेगळे आहे. शिवसेनेच्या हिंदुत्वात धर्मनिरपेक्षतेचे मूल्य आहे. प्रबोधनकार ठाकरे यांचा वारसा शिवसेनेकडे असल्याचे त्यांनी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

निर्भयाच्या गुन्हेगारांना फाशीच; सुप्रीम कोर्टानं पुनर्विचार याचिका फेटाळली

Next Post

जिल्हा वकील संघ निवडणूक10 सदस्य बिनविरोध

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
जिल्हा वकील संघ निवडणूक10 सदस्य बिनविरोध

जिल्हा वकील संघ निवडणूक10 सदस्य बिनविरोध

ताज्या बातम्या

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

म्हणून जास्त उडायचं नसतं! Wait and Watch…” रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसे यांची ‘पोस्ट’,राजकारण तापलं

March 20, 2026
ब्रेकिंग : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा तडकाफडकी राजीनामा

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us