Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गुलाबरावांचा खंदा समर्थक हरपला, आरोग्यदूत अनिल महाजन यांचा दुर्दैवी मृत्यू .. कळताच प्रतापरावांनी प्रचार थांबवला

najarkaid live by najarkaid live
October 29, 2024
in Uncategorized
0
गुलाबरावांचा खंदा समर्थक हरपला, आरोग्यदूत अनिल महाजन यांचा दुर्दैवी मृत्यू .. कळताच प्रतापरावांनी प्रचार थांबवला
ADVERTISEMENT

Spread the love

अनिल महाजन सोडून गेल्याचे एकताच ढसाढसा रडले प्रतापराव पाटील जीपीएस सदस्यांचे देखील डोळे पाणावले…

पाळधी, तालुका धरणगाव – येथील अतिशय शांत व संयमी असलेले तसेच ना. गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे संपूर्ण काम पाहणारे तसेच जीपीएस मित्रपरिवाराचे सर्वेसर्वा अनिल आत्माराम महाजन यांची जीवनातून अचानक निवृत्ती झाल्याने संपूर्ण पाळधी परिसरामध्ये शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या त्यांच्या निवासस्थानी मोठ्या संख्येने शोकाकुलांची उपस्थिती होती.

अतिशय सर्वसाधारण परिस्थिती असलेले अनिल महाजन हे प्रतापराव पाटील यांचे अत्यंत जवळचे कार्यकर्ते होते.
मंत्री गुलाबराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी त्यांना शारीरिक त्रास जानवू लागला त्यानंतर प्रतापराव पाटील यांनी त्यांना तत्काळ जळगाव येथील दवाखान्यात दाखल केले. त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना तात्काळ मुंबई येथे रवाना होण्याचा सल्ला दिला.
त्यानुसार त्यांना मुंबई येथे नेण्यात आले. मंत्री गुलाबराव पाटील यांचा माध्यमातून संपूर्ण व्यवस्था करण्यात आली. मात्र त्यांचा रक्तात ब्लड कॅन्सर डिटेक्ट झाला व अनिल महाजन यांनी धास्ती घेतली होतातच त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते. जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला जीपीएस मित्र परिवाराचा आधारस्तंभ हरपल्याने त्यांचा परिवारासह मित्रपरिवार मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गोदावरी सीबीएसई स्कूलमध्ये मुलांसाठी पोक्सो अ‍ॅक्टवर कार्यशाळा संपन्न

Next Post

विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी २० नोव्हेंबर रोजी सुट्टी जाहीर

Related Posts

India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

February 25, 2026
रमजानच्या पवित्र महिन्यात राही मल्टीपर्पज फाउंडेशनचा मानवतावादी उपक्रम

Tata Group मध्ये नेतृत्वावर मतभेद; एन. चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीवर अनिश्चितता

7/12 उताऱ्यात होणार मोठा बदल; Farmer ID प्रक्रिया सुरु, काय होणार बदल, वाचा !

हिंदी वेबसीरिज अभिनेत्री चालवत होती देहविक्रय रॅकेट ; ठाण्यात अभिनेत्रीला बेड्या

Vivo X300 Pro मोबाईल लॉन्च: किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या एका क्लिकमध्ये

जळगाव जिल्ह्यात आदर्श आचार संहिता लागू , काय आहेत नियम जाणून घ्या…

विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी २० नोव्हेंबर रोजी सुट्टी जाहीर

ताज्या बातम्या

India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

February 25, 2026
रमजानच्या पवित्र महिन्यात राही मल्टीपर्पज फाउंडेशनचा मानवतावादी उपक्रम

रमजानच्या पवित्र महिन्यात राही मल्टीपर्पज फाउंडेशनचा मानवतावादी उपक्रम

February 25, 2026
Tata Group मध्ये नेतृत्वावर मतभेद; एन. चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीवर अनिश्चितता

Tata Group मध्ये नेतृत्वावर मतभेद; एन. चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीवर अनिश्चितता

February 25, 2026
7/12 उताऱ्यात होणार मोठा बदल; Farmer ID प्रक्रिया सुरु, काय होणार बदल, वाचा !

7/12 उताऱ्यात होणार मोठा बदल; Farmer ID प्रक्रिया सुरु, काय होणार बदल, वाचा !

February 25, 2026
हिंदी वेबसीरिज अभिनेत्री चालवत होती देहविक्रय रॅकेट ; ठाण्यात अभिनेत्रीला बेड्या

हिंदी वेबसीरिज अभिनेत्री चालवत होती देहविक्रय रॅकेट ; ठाण्यात अभिनेत्रीला बेड्या

February 25, 2026
Vivo X300 Pro मोबाईल लॉन्च: किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या एका क्लिकमध्ये

Vivo X300 Pro मोबाईल लॉन्च: किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या एका क्लिकमध्ये

February 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us