Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

येत्या २४ तासात ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर

najarkaid by najarkaid
June 16, 2024
in Uncategorized
0
येत्या २४ तासात ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर
ADVERTISEMENT

Spread the love

राज्यातील काही भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी वेळेआधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाल्याने राज्यातील काही भागामध्ये पाऊस झाला असून  येत्या २४ तासांत धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यांतही पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

राज्यातील अनेक भागात आज पावसाता अंदाज आहे. पालघर आणि ठाणे वगळता राज्यातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, आणि पश्चिम महाराष्ट्रातही आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

अरबी समुद्रातील वाऱ्याचा वेग मंदावल्यामुळे मान्सूनचा प्रवास संथ गतीने सुरू असल्याचे हवामान विभागाने सांगितलं आहे. राज्यात २० जूननंतर मान्सून पूर्णपणे सक्रिय होऊन राज्यात मुसळधार पाऊस हजेरी लावेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.

मुंबई पुण्यासह, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्गात आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

पाचोऱ्याच्या भूमिपुत्राला मिझोराम राज्यात कर्तव्य बजावताना वीरमरण

आयुर्वेदिक मसाज उपचार केंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसाय ; पोलिसांच्या छापेमारीत धक्कादायक प्रकार उघडकीस

खळबळजनक ; ईव्हीएम मशीन अनलॉक करण्यासाठी मोबाईल वापरल्या प्रकरणी निवडणूक आयोगाचा एनकोर ऑपरेटर विरुद्ध गुन्हा दाखल

मण्यारखेडा तलावात माशांचा मृत्यू ! ५० ते ६० क्विंटल मासे मृत झाल्याचा संशय

महाविकास आघाडीचं ठरलं! पत्रकार परिषदेत मविआच्या निर्णयाने महायुतीसमोर तगडं आव्हान

तरुणीचा आंघोळ करत असतानाचा अश्लील व्हिडिओ बनवला, नंतर जे केलं धक्कादायकचं…

पाऊस कधी आणि कुठं ; पंजाबराव डखांनी वर्तवला नवीन अंदाज

घरातचं सुरु केला वेश्याव्यवसाय ; पोलिसांनी केला असा पर्दाफाश

पती गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करतांना रंगेहाथ सापडला ; पत्नीने त्या महिलेला गेटला बांधून चोपलं

६ वर्षीय चिमुकलीचा बलात्कार करून नराधमाने केली हत्या ; घटनेनं जळगाव हादरलं!

रिलस्टार असलेली ५ लेकरांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार

CBI अधिकारी असल्याचं सांगून महिला डॉक्टरला लाखो रुपयात गंडविले ; जळगाव जिल्ह्यातील घटना

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोऱ्याच्या भूमिपुत्राला मिझोराम राज्यात कर्तव्य बजावताना वीरमरण

Next Post

आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत युवकांचा शिवसेनेत प्रवेश

Related Posts

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Next Post
आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत युवकांचा शिवसेनेत प्रवेश

आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत युवकांचा शिवसेनेत प्रवेश

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us