Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रावेरमध्ये दगडफेक ; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असल्याने वातावरण नियंत्रणात,१२ संशयित ताब्यात

najarkaid live by najarkaid live
January 22, 2024
in जळगाव
0
ADVERTISEMENT
Spread the love

रावेर,(विनोद कोळी)- सावदा शहरात झालेल्या दगडफेकीची घटना ताजी असताना रावेर शहरातील भोईवाडा परिसरातून काढण्यात आलेल्या शोभायात्रेवर दगडफेक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान कडेकोट पोलीस बंदोबस्त असल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही,घटनेची माहिती मिळताच परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी अन्नपूर्णा सिंह यांनी रावेरला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तर रावेर येथील सहायक पोलीस निरिक्षक श्री. अडसूळ आणि त्यांच्या सहकार्‍यांनी स्थिती नियंत्रणात आणली आहे.दरम्यान दगडफेक करणाऱ्या १२ संशिताना ताब्यात घेण्यात आले आहे.

काल रात्री रावेर शहरातून काढण्यात आलेली शोभायात्रा दगडफेकीनंतर थांबविण्यात आली होती परिसरात पोलिसांनी तात्काळ कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. सध्या वातावरण नियंत्रणात असून कुणीही अफवांवर विश्‍वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

अयोध्येत नव्यानं बांधण्यात आलेल्या श्री राम मंदिरात  आज २२ जानेवारीला प्रभू रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होतं आहे. याचे औचित्य साधून २१ जानेवारी रविवार रोजी रावेर शहरातील प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची भव्य शोभायात्रा काढण्यात आली.  राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांनी या शोभायात्रेला भेट दिली. याप्रसंगी त्यांनी पूजन करतांनाच वाजंत्रीच्या तालावर ठेका देखील धरला होता.

दरम्यान, यानंतर रात्री आठ वाजेच्या सुमारास ही शोभायात्रा भोईवाडा परिसरातून पुढे नाला भागात येत असतांना अज्ञात टवळाखोरांनी जोरदार दगडफेक सुरू केली. यामुळे शोभायात्रेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या शोभायात्रेच्या दरम्यान पोलिसांचा बंदोबस्त होताच. यामुळे येथे असलेल्या पोलिसांनी तात्काळ दगडफेक करणार्‍यांचा शोध सुरू केला आहे. परिसरात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला असून कुणीही कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्‍वास न ठेवता कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करावे असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

महत्वाच्या अपडेट…

जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांचे अयोध्येत जोरदार स्वागत

रावेरमध्ये दगडफेक ; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असल्याने वातावरण नियंत्रणात

जळगाव येथे जैन इरिगेशनतर्फे ८० फुटांची श्रीराम यांची प्रतिमा

कारसेवा ; आ.एकनाथराव खडसेनीही ३४ वर्षांपूर्वीची पत्रिका आणली समोर, सोबतच जुने फोटोही केले शेअर

भारत का बच्चा बच्चा…या गाण्यावर शिक्षिका आणि विदयार्थ्यांचा जबरदस्त डान्स; व्हिडीओ तुफान व्हायरल

प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी सर्व बँका बंद राहणार का ? काय आहे सत्य

२२ जानेवारीला सुट्टीविरोधातील याचिका कोर्टाने फेटाळली

जळगावात १५ हजार चौरसफुटात भव्य रांगोळीतून साकारले प्रभू श्रीरामाचे चित्र

कार सेवेला गेल्याचा हा घ्या पुरावा ; देवेंद्र फडणवीसांनी ३०वर्षे जुनं वर्तमान पत्रात छापून आलेला फोटो केला शेअर

जळगाव जिल्ह्यात आज ८२ मिरवणुका, शोभयात्रा ३३ ; अतिरिक्त पोलीस कुमक तैनात

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कारसेवा ; आ.एकनाथराव खडसेनीही ३४ वर्षांपूर्वीची पत्रिका आणली समोर, सोबतच जुने फोटोही केले शेअर

Next Post

MI LIEFSTYLE परिवारातील नेटवर्क उद्योजक किशोर अहिरे यांच्याकडून आराई शाळेला ५१ हजार रुपये देणगी

Related Posts

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

May 5, 2025
आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

April 28, 2025
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समुदायाकडून निषेध ; इस्लाम धर्म हा दहशतवादी नव्हे

हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा : डॉ.  सुदर्शन अय्यंगार

जळगावात मुस्लिम बांधवांकडून पाकिस्तानचे झेंडे फाडून निषेध

कृषिक्षेत्रातील नकारात्मकता तंत्रज्ञानातून दूर करा!

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us