Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कारसेवा ; आ.एकनाथराव खडसेनीही ३४ वर्षांपूर्वीची पत्रिका आणली समोर, सोबतच जुने फोटोही केले शेअर

najarkaid by najarkaid
January 22, 2024
in जळगाव
0
कारसेवा ; आ.एकनाथराव खडसेनीही ३४ वर्षांपूर्वीची पत्रिका आणली समोर, सोबतच जुने फोटोही केले शेअर
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- आयोध्या येथील कारसेवेच्या मुद्द्यावरून सध्या राज्यातील काही नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. कार सेवेच्या आरोप प्रत्यारोपावरून राज्यातील नेत्यांकडून कारसेवेचे पुरावे सादर केले जात आहेत.दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील एका वर्तमान पत्रात कारसेवेला जातानाचा छापून आलेला फोटो ट्विट केला होता तर त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांनी देखील तब्बल ३४ वर्षांपूर्वीची ‘कारसेवा समिती’ उल्लेख असलेली पत्रिका ट्विट केली आहे.त्यासोबतच काही जुने फोटो देखील शेअर केले आहेत. एका फोटोत खडसे भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या समवेत दिसतं आहेत तर एक गृप फोटो सुद्धा शेअर करण्यात आला आहे.

.

खडसेंनी कारसेवक असल्याचा पुरावा दिला आहे.यापूर्वीही खडसे यांनी कारसेवेला गेले असल्याचे माध्यमानां सांगितलं असून त्या ठिकाणची प्रत्यक्षदर्शनी घडलेली घटना देखील सांगितली आहे. दरम्यान राज्यात कारसेवावरून सुरु असलेले आरोप प्रत्यारोप दरम्यान एकनाथ खडसे यांनी १९९० मधील एक पत्रिका दाखवली आहे. त्यात कारसेवा समितीआमदार एकनाथ खडसे असा नाथाभाऊंचा उल्लेख आहे. या पत्रिकेत जळगाव जिल्ह्यातील अन्य कारसेवकांची नावे आहेत. त्यात नाथाभाऊंचं नाव आहे.

एक आठवण.. अयोध्येत कारसेवा केल्याची…. जळगाव जिल्ह्यातील नायगाव येथील कारसेवकांसोबत अयोध्या येथे गेले असता शरयू नदी किनारी काढलेले छायाचित्र. pic.twitter.com/HZWqe5C1JJ

— Eknath Khadse (@EknathGKhadse) January 21, 2024

काय आहे पत्रिकेत?
ही पत्रिका 34 वर्षापूर्वीची आहे. श्रीराम कार सेवा समिती आणि विश्व हिंदू परिषदेने हे पत्रक काढलं आहे. या पत्रकारवर चलो अयोध्येचं आवाहन करण्यात आलं आहे. या पत्रिकेत 19 सप्टेंबर 1990 ते 7 ऑक्टोबर 1990पर्यंतचा कार्यक्रम देण्यात आला आहे. 15 सप्टेंबर 1990 ते 25 सप्टेंबर 1990 पर्यंत जनसंकल्प दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात सभा, युवक मेळावे, महिला मेळावे आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. तर 29 सप्टेंबर 1990 रोजी म्हणजे विजया दशमीच्या दिवशी विजय यात्रा समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. या दिवशी प्रत्येक तालुक्यातून विजययात्रा काढण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. तर, 29 सप्टेंबर 1990 ते 7 ऑक्टोबर 1990 दरम्यान श्री प्रभू राम ज्योती यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे.

या पत्रिकेतून कारसेवा नोंदणीचं आवाहनही करण्यात आलं होतं. तसेच जिल्ह्यातील कारसेवा समिती सदस्यांची यादीही देण्यात आली होती. या यादीत आमदार एकनाथराव खडसे असा खडसे यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. मुक्ताईनगरमधील एकमेव कारसेवक म्हणून एकनाथ खडसे यांचा या पत्रिकेत उल्लेख आहे. तब्बल 34 वर्षांपूर्वीची ही पत्रिका आहे. ही पत्रिका प्रचंड व्हायरल होत आहे. यावरून एकनाथ खडसे हे कारसेवक होते आणि ते कारसेवेला गेल्याच्या चर्चांना बळ मिळत आहे.

महत्वाच्या अपडेट…

जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांचे अयोध्येत जोरदार स्वागत

रावेरमध्ये दगडफेक ; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असल्याने वातावरण नियंत्रणात

जळगाव येथे जैन इरिगेशनतर्फे ८० फुटांची श्रीराम यांची प्रतिमा

भारत का बच्चा बच्चा…या गाण्यावर शिक्षिका आणि विदयार्थ्यांचा जबरदस्त डान्स; व्हिडीओ तुफान व्हायरल

प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी सर्व बँका बंद राहणार का ? काय आहे सत्य

२२ जानेवारीला सुट्टीविरोधातील याचिका कोर्टाने फेटाळली

जळगावात १५ हजार चौरसफुटात भव्य रांगोळीतून साकारले प्रभू श्रीरामाचे चित्र

कार सेवेला गेल्याचा हा घ्या पुरावा ; देवेंद्र फडणवीसांनी ३०वर्षे जुनं वर्तमान पत्रात छापून आलेला फोटो केला शेअर

जळगाव जिल्ह्यात आज ८२ मिरवणुका, शोभयात्रा ३३ ; अतिरिक्त पोलीस कुमक तैनात

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांचे अयोध्येत जोरदार स्वागत

Next Post

रावेरमध्ये दगडफेक ; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असल्याने वातावरण नियंत्रणात,१२ संशयित ताब्यात

Related Posts

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 7, 2026
प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026
Next Post

रावेरमध्ये दगडफेक ; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असल्याने वातावरण नियंत्रणात,१२ संशयित ताब्यात

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us