Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दोघांचं होतं प्रेम, प्रियसीचे लग्न दुसरीकडे ठरल्याने प्रियकराने तिचा केला गेम !

najarkaid by najarkaid
October 7, 2023
in राज्य
0
महिला तलाठीच्या कानशिलात लगावली ; अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर अडवल्याने राग, गुन्हा दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

पालघर – आधी दोघांमध्ये प्रेम होतं नंतर प्रियसीचे लग्न दुसरीकडे लग्न ठरल्याने ही गोष्ट प्रियकराच्या जिव्हारी लागल्याने मोखाड्यात भरदिवसा आश्रम शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची गळा चिरून हत्या करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. अर्चना उदर असे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे, या दोघात प्रेम संबंध असल्याचे समजते.

मृत्यू झालेली युवती अर्चना उदर ही १२ च्या वर्गात शिक्षण घेत होती. आश्रम शाळेतून महाविद्यालयात जात असताना तिची हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आश्रम शाळेतून महाविद्यालयात चालत जाणाऱ्या विद्यार्थीनीवर रस्त्यातच कोयत्याने वार करत गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली.

मोखाड्यातील रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात बारावीत विज्ञान शाखेत शिकणाऱ्या अर्चना उदर या विद्यार्थिनीवर हा जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला आहे. अर्चना ही बारावीत शिक्षण घेत असून महाविद्यालय ते आश्रम शाळा अशा पाचशे मीटरचा रस्ता पायी जात असताना अर्चनावर हा हल्ला करण्यात आला.

अर्चना सोबत असलेल्या तिच्या मैत्रिणींनी आरडाओरड सुरू केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. मृत मुलीचे आरोपीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, तिचे दुसऱ्या ठिकाणी लग्न जमले होते. यामधून तिची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. प्रभाकर वाघिरे असे आरोपीचे नाव असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

लष्करी शिक्षण संस्थेवर हल्ला ; १०० जणांचा मृत्यूने सिरिया हादरलं!

Next Post

आमरण उपोषणाचा ६ वा दिवस ; राजपूत समाजाच्या संयमाचा अंत पाहू नका – डॉ. उल्हास पाटील

Related Posts

Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

April 10, 2026
HDFC Mid Cap Fund TER Change 2026: खर्च वाढला! गुंतवणूकदारांवर काय परिणाम?

Crime News Today : व्हॉट्सऍपवर मुलाला पाठवले खाजगी व्हिडिओ, आईनं घेतला टोकाचा निर्णय

केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे भीषण कार अपघातात निधन; प्रशासनात शोककळा

April 9, 2026
Sensex down today: सेन्सेक्स 850 अंकांनी घसरला, निफ्टी 23,800 खाली

Gold Silver Price Today: सराफा बाजारात मोठा यू-टर्न! सोनं स्वस्त, चांदीत हजारोंची घसरण

Gold Silver Price Today: सराफा बाजारात मोठा यू-टर्न! सोनं स्वस्त, चांदीत हजारोंची घसरण

April 9, 2026
Next Post
आमरण उपोषणाचा ६ वा दिवस ; राजपूत समाजाच्या संयमाचा अंत पाहू नका – डॉ. उल्हास पाटील

आमरण उपोषणाचा ६ वा दिवस ; राजपूत समाजाच्या संयमाचा अंत पाहू नका - डॉ. उल्हास पाटील

ताज्या बातम्या

Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

April 11, 2026
IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

April 10, 2026
Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

April 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us