Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लष्करी शिक्षण संस्थेवर हल्ला ; १०० जणांचा मृत्यूने सिरिया हादरलं!

najarkaid by najarkaid
October 6, 2023
in राष्ट्रीय
0
लष्करी शिक्षण संस्थेवर हल्ला ; १०० जणांचा मृत्यूने सिरिया हादरलं!
ADVERTISEMENT

Spread the love

सीरियातील लष्करी शिक्षण संस्थेवर गुरुवारी भयंकर हल्ला करण्यात आला असून या हल्ल्यामध्ये जवळपास १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याने सिरिया हादरलं आहे अधिकृत सूत्रांकडून यासंदर्भातील माहिती देण्यात आली. स्थानिक शासनाच्या अधिपत्याखाली असणाऱ्या होम्स येथे झालेल्या या हल्ल्यासाठी स्थानिक माध्यमांनी दहशतवादी संघटनांना कारणीभूत ठरवलं आहे.दरम्यान हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेले नाही. त्यामुळं हल्ला कुणी केला याबाबत खुलासा झालेला नाही.

SANA या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार सीरियातील लष्करानं एका अधिकृत पत्रकातून याबाबतची माहिती देत होम्स शहरात सशस्त्र दहशतवादी संघटनांनी लष्करातील अधिकाऱ्यांच्या पदवीदान सोहळ्यादरम्यानच हा हल्ला झाल्याचे म्हटले आहे.

सीरियन ऑब्जर्वेटरी फॉर ह्यूमन राइट्सच्या माहितीनुसार या ड्रोन हल्ल्यामध्ये शंभर हून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १४ नागरिकांसह उर्वरित लष्करी पदवीधरांचा समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे.हल्ला इतका भीषण होता की यामध्ये १२५ जण गंभीररित्या जखमी झाल्याचं सांगण्यात आलं.

हल्लेखोरांनी ड्रोनच्या माध्यमातून स्फोटकांचा वापर करत हा हल्ला केला. ज्यानंतर लष्करानंही दहशतवादी संघटनांविरोधात शस्त्र हाती घेतली. सीरियामध्ये झालेल्या या भयंकर हल्ल्यानंतर तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गव्हर्नमेंट ई-मार्केट प्लेस (GeM) पोर्टल विषयी १२ ऑक्टोबर रोजी प्रशिक्षण

Next Post

दोघांचं होतं प्रेम, प्रियसीचे लग्न दुसरीकडे ठरल्याने प्रियकराने तिचा केला गेम !

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
महिला तलाठीच्या कानशिलात लगावली ; अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर अडवल्याने राग, गुन्हा दाखल

दोघांचं होतं प्रेम, प्रियसीचे लग्न दुसरीकडे ठरल्याने प्रियकराने तिचा केला गेम !

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us