Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयात भूषण गगराणी, खरगे; राज्यात सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

najarkaid by najarkaid
December 10, 2019
in Uncategorized
0
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई- नवीन सरकार आल्यानंतर जुन्या सरकारमधील अधिकाऱ्यांना हटवून तेथे आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांना आणले जाते. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री झाल्यानंतर काही अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. मात्र, मुख्यमंत्री कार्यालयात काम करण्यासाठी त्यांनी विकास खरगे आणि भूषण गगराणी या दोघांवर जबाबदारी टाकली, विशेष म्हणजे हे दोन्ही अधिकारी फडणवीस सरकारमध्येही उच्च पदांवरच होते. या दोघांसह अन्य पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या सोमवारी बदल्या करण्यात आल्या.

विकास खरगे हे फडणवीस सरकारमध्ये वन विभागाचे प्रधान सचिव होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री कार्यालयात घेऊन त्यांच्यावर प्रधान सचिवपदाची जबाबदारी सोपवली. विकास खरगे हे १९९४ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून त्यांनी देशात ३४ वा आणि राज्यात पहिला क्रमांक मिळवला होता. त्यांना विविध पुरस्कार मिळाले असून राज्यात ५० कोटी वृक्ष लागवडीसाठीही पुरस्कृत करण्यात आले आहे. भूषण गगराणी यांना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमआयडीच्या जबाबदारीतून मुक्त करून मुख्यमंत्री कार्यालयात आणले होते. त्यांनीही आपले काम चोखपणे बजावल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची बदली न करता त्यांच्यावर पुन्हा मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव म्हणून जबाबदारी सोपवली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी फडणवीस सरकारमधील अधिकाऱ्यायांवर विश्वास दाखवल्याने ही दुर्मिळ बाब असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

डॉ. विनायक निपुण यांची मुंबई महापालिकेत बदली

२००१ च्या बॅचचे डॉ. विनायक निपुण यांची औरंगाबाद महापालिकेतून मुंबई महानगरपालिकेत आयुक्त, संचालकपदी नियुक्ती केली. आनंद रायते यांनी विक्रीकर विभागाच्या सहआयुक्तपदी, अमोल येडगे यांची अमरावती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात आली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महिलांवरील अत्याचारांवर तातडीने कारवाईः- मुख्यमंत्री

Next Post

रावेरचा आठवडे बाजार शुक्रवार ऐवजी बुधवारी भरणार – जिल्हादंडाधिकारी डॉ.नंदकुमार बेडसे

Related Posts

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

April 7, 2026
Next Post
रावेरचा आठवडे बाजार शुक्रवार ऐवजी बुधवारी भरणार – जिल्हादंडाधिकारी डॉ.नंदकुमार बेडसे

रावेरचा आठवडे बाजार शुक्रवार ऐवजी बुधवारी भरणार - जिल्हादंडाधिकारी डॉ.नंदकुमार बेडसे

ताज्या बातम्या

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

RBI JE Recruitment 2026: इंजिनियर पदांसाठी मोठी भरती जाहीर, पगार ₹80,000 पर्यंत

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

April 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us