Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महिलांनो सावधान, तुमचीही होऊ शकते अशी फसवणूक ; जळगावच्या महिलेला लावला ४२ हजाराचा चुना

Editorial Team by Editorial Team
June 12, 2023
in क्राईम डायरी, जळगाव
0
शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभापासून वंचित ठेवणाऱ्या ‘त्या’ सहा बँकांवर गुन्हे दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव । सध्या काळात फसवणुकीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ होत असताना दिसत आहे. याच दरम्यान, जळगावच्या ६५ वर्षीय महिलेला ४२ हजार रुपयांचा चुना लावला आहे. याप्रकरणी जळगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे पण वाचा..

उन्हाळ्यात मुळा खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे का?

ट्रेन येत असल्याचं पाहून तरुणाने रुळावर डोकं अन्.. काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO एकदा बघाच

Jalgaon : तरुण करायचा वारंवार फोन, पाठलाग, अखेर वैतागलेल्या तरुणीने..

कल्याण तर आहेच ठाणे लोकसभाही भाजपचीच ; शिंदे-पिता पुत्रांच्या अडचणीत वाढ?

नेमकी काय आहे घटना?
पिंप्राळा परिसरातील मयूर कॉलनी भागात राहणाऱ्या भागीरथीबाई रामा बारावी वय ६५ या राहतात. त्या १० जून रोजी जळगावातील गांधी मार्केट परिसरात उत्तम क्लॉथ स्टोअर दुकानाच्या समोर आल्या असता एक महिला व इसम यांनी त्यांच्याकडील ४२ हजार रुपयांचे मणी मंगळसूत्र कापडाच्या पाकिटात दोन लाख रुपये आहेत असे सांगून फसवणूक केली . याबाबत शहर पोलीस स्टेशनला दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . तपास पोहेकॉ रवींद्र सोनार करीत आहे .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

उन्हाळ्यात मुळा खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? तुमच्या माहितीसाठी हे जाणून घ्या

Next Post

राज्यातील राजकीय घडामोडीला वेग : मुख्यमंत्री शिंदेनी शिवसेनेच्या सर्वच आमदार, खासदार आणि नेत्यांची बोलावली बैठक

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उडवून देण्याची धमकी, राज्यात खळबळ

राज्यातील राजकीय घडामोडीला वेग : मुख्यमंत्री शिंदेनी शिवसेनेच्या सर्वच आमदार, खासदार आणि नेत्यांची बोलावली बैठक

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us