Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राष्ट्रपती भवनात टाकण्यात येणारे पाईपच नेले चोरून

najarkaid by najarkaid
November 29, 2019
in राष्ट्रीय
0
राष्ट्रपती भवनात टाकण्यात येणारे पाईपच नेले चोरून
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली- दिल्ली पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेला भेदून चोरट्यांनी राष्ट्रपती भवनात जलवाहिनीच्या कामासाठी ठेवलेल्या वाहिन्या (पाईप) चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. घटना उघडकीस आल्यानंतर खडबडून जागी झालेली पोलीस यंत्रणा चोरांचा शोध घेत आहे. 

या प्रकरणी चाणक्यपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, याबाबत पोलिसांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. पोलीस सूत्रांनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून जोरबाग परिसर ते राष्ट्रपती भवना परिसरात जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी राष्ट्रपती भवनच्या २३ आणि २४ क्रमांकाच्या प्रवेशद्वाराजवळ मोठ्या संख्येनं वाहिन्या ठेवण्यात आल्या आहेत. चाणक्यपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, जलवाहिनीच्या कामासाठी ठेवलेल्या वाहिन्या चोरीला गेल्याची शंका ठेकेदार कंपनीच्या मालकाला आली. याबाबत त्यांनी पोलीस ठाण्यात माहिती दिली. राष्ट्रपती भवनमध्ये टाकण्यात येणाऱ्या जलवाहिनीसाठी लागणारे पाईप चोरीला गेल्याचं समजताच पोलीस खडबडून जागे झाले. त्यानंतर तात्काळ पोलिसांनी चौकशी सुरू केली. येथील रस्त्यांवर बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये ही घटना कैद झाल्याचं स्पष्ट झालं. कंटेनरमधून चोरी केलेले पाईप वाहून नेले जात असल्याचं सीसीटीव्ही चित्रणात दिसून आलं. मात्र, चोरटे कारमधून आले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, सीसीटीव्ही चित्रणाच्या मदतीनं पोलिसांनी कारची माहिती मिळवली. उत्तर प्रदेशात राहणाऱ्या एका व्यक्तीची माहितीही पोलिसांनी मिळाली. त्यानं दिलेल्या माहितीवरून बिहार, दिल्ली आणि अमेठीमधून तिघांना ताब्यात घेतलं. त्यांनी चोरीची कबुली दिली असून, पाईप मेरठमध्ये जाऊन विकल्याचं सांगितलं. त्यांनी कोर्टात हजर केलं असता, पोलीस कोठडी सुनावली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वर्षा बंगला रिकामा करण्यासाठी फडणवीसांची लगबग

Next Post

गोडसे देशभक्त म्हणणाऱ्या साध्वी प्रज्ञा यांचा लोकसभेत माफीनामा

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
गोडसे देशभक्त म्हणणाऱ्या साध्वी प्रज्ञा यांचा लोकसभेत माफीनामा

गोडसे देशभक्त म्हणणाऱ्या साध्वी प्रज्ञा यांचा लोकसभेत माफीनामा

ताज्या बातम्या

जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us