Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वर्षा बंगला रिकामा करण्यासाठी फडणवीसांची लगबग

najarkaid by najarkaid
November 29, 2019
in राज्य, राजकारण
0
वर्षा बंगला रिकामा करण्यासाठी फडणवीसांची लगबग
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. ते आता मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर राहण्यासाठी जातील. त्यामुळं  माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा बंगला आता रिकामा करावा लागणार आहे. त्यासाठी फडणवीसांची लगबग सुरू झाली असून, घरातील वस्तू शिफ्ट करणाऱ्या कंपन्यांची वाहनं ‘वर्षा’ बंगल्यावर पोहोचल्याची माहिती तेथील अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, ते मुंबईत नवीन घराचा शोध घेत असल्याचं समजतं. 

माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘वर्षा’ बंगला रिकामा करण्यास गुरुवारपासूनच सुरूवात केली आहे. घरातील वस्तू शिफ्ट करणारी वाहनं मलबार हिल येथील निवासस्थानी पोहोचली आहेत, अशी माहिती काही अधिकाऱ्यांनी दिली. सूत्रांच्या माहितीनुसार, फडणवीस हे मुंबईत नव्या घराचा शोध घेत आहेत. सध्या तरी मुंबईत राहण्याचा विचार फडणवीस आणि त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. फडणवीस यांच्या पत्नी अमृता या अॅक्सिस बँकेत उच्चपदावर काम करत आहेत. तसंच त्यांची मुलगीही मुंबईतील शाळेत शिक्षण घेत आहे. ऑक्टोबर २०१४मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस नागपूरहून मुंबईत वास्तव्यास आले होते. नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडून आलेले फडणवीस यांची विधीमंडळ पक्षनेता म्हणून निवड झाली असून, नव्या विधानसभेत त्यांची विरोधी पक्षनेता म्हणून निवड होण्याची शक्यता आहे.

राज्यात कोणत्याही पक्षाला सरकार स्थापन करता न आल्यानं राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. त्याचवेळी अजित पवार यांच्या मदतीनं देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापनेचा दावा करून मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. या सरकारला शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीनं सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. यावर सुप्रीम कोर्टानं फडणवीस सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं होतं. मात्र, त्याआधीच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. अखेर बहुमताअभावी देवेंद्र फडणवीस यांनाही मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. फडणवीस सरकार अवघ्या साडेतीन दिवसांत कोसळलं होतं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

उद्धव ठाकरे यांनी स्वीकारला मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार

Next Post

राष्ट्रपती भवनात टाकण्यात येणारे पाईपच नेले चोरून

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
राष्ट्रपती भवनात टाकण्यात येणारे पाईपच नेले चोरून

राष्ट्रपती भवनात टाकण्यात येणारे पाईपच नेले चोरून

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us