Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गोडसे देशभक्त म्हणणाऱ्या साध्वी प्रज्ञा यांचा लोकसभेत माफीनामा

najarkaid by najarkaid
November 29, 2019
in राष्ट्रीय
0
गोडसे देशभक्त म्हणणाऱ्या साध्वी प्रज्ञा यांचा लोकसभेत माफीनामा
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली –  महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे याचा देशभक्त म्हणून उल्लेख केल्याप्रकरणी भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा यांनी आज लोकसभेत माफी मागितली. ‘राष्ट्राच्या उभारणीत महात्मा गांधी यांनी दिलेल्या योगदानाचा मी आदर करते. लोकसभेत मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला होता. तरीही माझ्या वक्तव्यामुळं कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करते,’ असं साध्वी म्हणाल्या. 

संसदेत विशेष संरक्षण गट (दुरुस्ती) विधेयकावर चर्चा सुरू असताना द्रमुकचे सदस्य ए. राजा हे गोडसेने गांधीजींची हत्या का केली यावर भाष्य करत होते. गोडसेचा एका विशिष्ट तत्त्वाज्ञानावर विश्वास होता. आपण तब्बल ३२ वर्षे गांधीजींचा द्वेश करत होतो व त्यामुळेच अखेर त्यांच्या हत्येचा निर्णय घेतला, असे त्याने स्वत: कबूल केले आहे, असे राजा म्हणाले. त्यावेळी प्रज्ञा ठाकूर मध्येच उभ्या राहिल्या व त्यांनी ‘तुम्ही देशभक्तांचे उदाहरण देऊ नका’ असे म्हणाल्या. त्यावर काँग्रेस सदस्यांनी आक्षेप नोंदवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रज्ञा यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत सभागृहात गोंधळ घातला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राष्ट्रपती भवनात टाकण्यात येणारे पाईपच नेले चोरून

Next Post

मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांऐवजी बहुमताची चर्चा; फडणवीसांचा आरोप

Related Posts

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

April 10, 2026
Iran Israel Conflict Latest News : लेबनॉनमध्ये संघर्ष भडकला! रॉकेट हल्ले, गोळीबार सुरू; युद्धाच्या उंबरठ्यावर Middle East?

April 8, 2026
Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Next Post
मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांऐवजी बहुमताची चर्चा; फडणवीसांचा आरोप

मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांऐवजी बहुमताची चर्चा; फडणवीसांचा आरोप

ताज्या बातम्या

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

April 14, 2026
संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

April 14, 2026
बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

बोदवडचे नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us