Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एकतर्फी प्रेमातून तरुणाने दहावीच्या विद्यार्थीनीसोबत केले भयंकर कृत्य

Editorial Team by Editorial Team
February 22, 2023
in राज्य
0
एकतर्फी प्रेमातून तरुणाने दहावीच्या विद्यार्थीनीसोबत केले भयंकर कृत्य
ADVERTISEMENT

Spread the love

नागपूर : नागपूरमधून एक संतापजनक घटना समोर आलीय. ती म्हणजे बोलणे बंद केल्याने भर रस्त्यात युवकाने १५ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीला मारहाण करून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी पोलिसांनी विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून युवकाला अटक केली. आकाश अशोक कंगाले (वय २५, रा. हिंगणा), असे अटकेतील युवकाचे नाव आहे.

ही घटना हिंगणा पोलिस स्टेशनअंतर्गत घडली. पीडित विद्यार्थिनी दहाव्या वर्गात शिकते. आकाश हा तिच्यावर एकतर्फी प्रेम करतो. कधी कधी विद्यार्थिनी त्याच्यासोबत बोलायची. तिही प्रेम करीत असल्याचा समज आकाशचा झाला. त्यामुळे तो तिच्या मोबाइलवर संपर्क साधायला लागला. याबाबत मुलीच्या आईला कळताच तिने मुलीला फटकारले. त्यानंतर मुलीने आकाशसोबत बोलणे बंद केले.

हे पण वाचा..

10वी उत्तीर्ण आहात का? केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात अर्ज करण्याची आज शेवटची संधी..

नवरा लग्नाचा वाढदिवस विसरला, मग भडकलेल्या पत्नीने काय केलं वाचा…

नोकरदारांसाठी होळीपूर्वी आली मोठी बातमी ; पगार ४४ टक्क्यांनी वाढणार

चार वर्षाच्या चिमुकल्याचा भटक्या कुत्र्यांनी घेतला जीव ; VIDEO पाहून अंगावर येतील शहारे

बोलणे बंद केल्याने आकाश संतापला. सोमवारी मुलगी शाळेत जात असताना आकाशने तिला अडविले. ‘बोलणे बंद का केले’ अशी विचारणा करीत तिला मारहाण केली. मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितले. मुलीच्या आईने हिंगणा पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आकाशला अटक केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सापाला मारण्यासाठी कुत्र्याला त्याच्यावर सोडलं, मग्.. चित्तथरारक Video व्हायरल

Next Post

शिधापत्रिकाधारकांना साखर-तेलासह चार वस्तू अवघ्या 100 रुपयांत ; शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
रेशन कार्डच्या नियमांमध्ये मोठा बदल ! जाणून घ्या अन्यथा रेशन मिळण्यात येईल अडचण

शिधापत्रिकाधारकांना साखर-तेलासह चार वस्तू अवघ्या 100 रुपयांत ; शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

ताज्या बातम्या

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us