केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) मध्ये विविध पदाच्या ४५१ जागांसाठी भरती होणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज www.cisfrectt.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन करावा लागेल. ऑनलाइन व्यतिरिक्त इतर कोणत्याही पद्धतीने केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 22 फेब्रुवारी 2023 आहे.
एकूण रिक्त पदे : ४५१
या पदांसाठी होणार भरती?
कॉन्स्टेबल/ड्रायव्हर / Constable/Driver 183
कॉन्स्टेबल/(ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर)
आवश्यक पात्रता : या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याशिवाय जड मोटार वाहन किंवा वाहतूक वाहन किंवा हलकी मोटार वाहन व मोटार सायकल चालविण्याचा 03 वर्षांचा अनुभव असावा.
वयोमर्यादा : वयोमर्यादेबद्दल बोलायचे झाल्यास, उमेदवाराचे वय किमान २१ वर्षे असावे, तर कमाल वयोमर्यादा २७ वर्षे ठेवण्यात आली आहे.
वेतन : पात्र उमेदवारांना 21,700 रुपये ते 69,100 रुपये प्रति महिना पगार मिळेल.
हे सुद्धा वाचा :
पदवीधरांसाठी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी.. ‘या’ सरकारी बँकेत तब्बल 500 पदांसाठी निघाली भरती
ITI पास तरुणांसाठी खुशखबर..! महावितरण अंतर्गत जळगाव येथे मोठी भरती
शुल्क : 100/- रुपये [SC/ST/माजी सैनिक – शुल्क नाही]
भरतीची जाहिरात पहा : PDF
Apply Online अर्ज : येथे क्लिक करा