मुंबई : राज्यात महिलासंह मुलींवर होणारे अत्याचार काही केल्या कमी होत नाहीय. दिवसेंदिवस या घटनांमध्ये वाढ होत असल्याने मुलींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना मुंबईच्या ना.म.जोशी मार्ग परिसरात घडलीय. नराधम ऐवढ्यावरच न थांबता आरोपीने घडलेल्या प्रकाराची माहिती कुणाला सांगितल्यास बदनामी केली जाईल तसेच कुटुंबियांना जीवे ठार मारण्याची धमकीही दिली.
हे पण वाचा..
नवीन कराच्या स्लॅबमुळे ज्येष्ठ नागरिकांना किती कर भरावा लागेल? जाणून घ्या तपशील
आज या 4 राशींना मिळणार गुडन्यूज ! प्रेयसीसोबत वेळ घालवाल, लव्ह लाईफ मजेत जाईल
सुके बदाम खाणे योग्य की भिजवलेले? जाणून घ्या खरा फायदा काय..
9 महिन्याचा चिमुकला पिठाच्या भांड्यात पडला अन्… राज्यातील ह्रदय पिळवटून टाकणारी घटना
ऐवढ्यावरच न थांबता आरोपीने घडलेल्या प्रकाराची माहिती कुणाला सांगितल्यास बदनामी केली जाईल अशी धमकी दिली. घडलेल्या प्रकाराची माहिती मुलीने घरातल्यांना दिल्यानंतर पीडित मुलीच्या पालकांनी ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरोधात तक्रार दाखल केली आहे.

