Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्र हादरला ! 65 वर्षीय मुख्याध्यापकाने केला 14 वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार

Editorial Team by Editorial Team
February 19, 2023
in राज्य
0
धक्कादायक ! लग्नाचं आमिष देऊन तरुणाचा 13 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, गर्भधारणेनंतर उघड झाला प्रकार
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आलीय.होस्टेलवर राहणाऱ्या 14 वर्षीय विद्यार्थिनीवर 65 वर्षीय मुख्याध्यापकाने वारंवार अत्याचार केला. एवढंच नव्हे तर नराधमाने या घटनेबाबत कोणाशीही बोलू नकोस, अन्यथा तुझे आयुष्य उद्ध्वस्त करू अशी धमकी दिली होती. दरम्यान, याबाबत नराधम मुख्याध्यापकाला अटक करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणीला आपल्या केबिनमध्ये बोलावून तिच्याशी गैरवर्तन करायचा. शाळेला लागूनच वसतिगृह असल्याने, मुख्याध्यापकांकडून अशा प्रकारे वारंवार छळ केला जात असल्याची माहिती आहे.

दरम्यान याबाबत पोलीस शाळेत जात तेथे राहणाऱ्या सर्व विद्यार्थिनींची चौकशी ही करत आहेत. नोव्हेंबर 2022 च्या पहिल्या आठवड्यापासून मुख्याध्यापक 7 वीत शिकणाऱ्या मुलीवर लैंगिक अत्याचार करत होते. मुलीची लहान बहीण आणि लहान भाऊ देखील त्याच शाळेत शिकतात आणि त्याच वसतिगृहात राहतात. परंतु मुख्याध्यापकाच्या धाकामुळे ती मुलगी घाबरत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले

 हे पण वाचा..

जेवण करताना असता टोल कर्मचाऱ्याचा अवघ्या 2 सेकंदात झाला मृत्यू ; पहा मृत्यूचा LIVE VIDEO

कामाची बातमी! आता फाटलेल्या नोटा फुकटात बदला, पूर्ण पैसे परत होतील; RBI चा हा नियम वाचा

तयारीला लागा..! जळगाव महापालिकेत 336 पदे भरण्यास मंजुरी

आम्ही त्यांच्याशी आणि वसतिगृहात राहणाऱ्या इतर 22 विद्यार्थ्यांशीही बोलणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान या अमानूष छळाविषयी त्या मुलीने आई-वडिलांना भेटल्यावर घटनेची माहिती दिली. त्यानंतर पालकांनी पोलिसांकडे संपर्क साधला.

पालकांच्या तक्रारीच्या आधारे, मुख्याध्यापकांविरुद्ध लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायदा, 2012 आणि भारतीय दंड संहितेच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. मुख्याध्यापकालाही अटक केली असून त्याला न्यायालयात हजर करणार आहोत, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कामाची बातमी! आता फाटलेल्या नोटा फुकटात बदला, पूर्ण पैसे परत होतील; RBI चा हा नियम वाचा

Next Post

चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी 2000 कोटींचा सौदा ; संजय राऊतांचा गौप्यस्फोट

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

January 3, 2026
जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
संजय राऊतांच्या ईडी चौकशीवर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले..

चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी 2000 कोटींचा सौदा ; संजय राऊतांचा गौप्यस्फोट

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us