Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सोमय्या पुन्हा एक्शन मोडमध्ये ; रश्मी ठाकरेंविरोधात केली पोलिसात तक्रार, नेमकं कारण काय??

Editorial Team by Editorial Team
January 1, 2023
in राजकारण, राज्य
0
अनिल देशमुखांच्या अटकेनंतर आता कोणाची बारी? किरीट सोमय्यांनी ट्विट करून सांगितलं
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी  2022 वर्षातील शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीतील 5 नेत्यांची नावं घेत नव्या लढाईची घोषणा केली आहे. इशारा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी किरीट सोमय्या एक्शन मोडमध्ये आले असून उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी ते पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी रश्मी ठाकरेंविरोधात देवरंडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ज्यामध्ये त्यांनी १९ बंगले घोटाळ्याचा आरोप करत यामध्ये रश्मी ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यात हा व्यवहार झाल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे रश्मी ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

याबद्दल रश्मी उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यात जमिनीचे व्यवहार झाले आहेत. रश्मी ठाकरे यांच्या नावावर कोकणात 19 बंगले होते. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेचा गैरवापर करत रश्मी ठाकरे यांचे नाव त्या व्यवहारातून कमी केले. त्या विरोधात आज आम्ही रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहोत, असा खुलासा किरीट सोमय्या यांनी केला आहे.

दरम्यान किरीट सोमय्या यांनी काल याबद्दलचे एक सुचक ट्विट केले होते. ज्यामध्ये त्यांनी नव्या वर्षात शिवसेना तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील अनेक नेत्यांचे गैरव्यवहार उघड करण्याचा इशारा दिला होता. आता ते दुसऱ्याच दिवशी पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

1000 रुपयांच्या दारूवर सरकार किती कर आकारते? जाणून घ्या कमाईचा हिशेब

Next Post

जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचा संघ नागपूरला महाराष्ट्र ओलंपिक गेम्स 2022-23 साठी रवाना

Related Posts

Ashok Kharat education truth: ‘कॅप्टन’ म्हणवणारा खरात दहावी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ गणितात नापास!

कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात प्रत्यक्षात १० वी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवणारा गणितातच नापास !

March 25, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Next Post
जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचा संघ नागपूरला महाराष्ट्र ओलंपिक गेम्स 2022-23 साठी रवाना

जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचा संघ नागपूरला महाराष्ट्र ओलंपिक गेम्स 2022-23 साठी रवाना

ताज्या बातम्या

सरकारी भरती 2026 हजारो पदांसाठी अर्ज सुरू!

सरकारी नोकरीची मोठी संधी! विविध विभागात मेघाभरती; लगेच करा अर्ज

March 25, 2026
Ashok Kharat education truth: ‘कॅप्टन’ म्हणवणारा खरात दहावी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ गणितात नापास!

कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात प्रत्यक्षात १० वी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवणारा गणितातच नापास !

March 25, 2026
Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us