Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्र पोलीस भरतीची १८३३१ पदांसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी ‘या’ तारखे पासून सुरवात

najarkaid by najarkaid
October 27, 2022
in राज्य
0
महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता विभागात ९४० पदांची भरती ; लगेचच करा अर्ज
ADVERTISEMENT

Spread the love

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या Maharashtra State Police Department (MAHARASHTRA POLICE 2022) उमेदवा्रांसाठी मोठी खुशखबर असून राज्य सरकारने जाहीर केलेल्या पोलीस भरतीची प्रक्रियाची तारीख व पदांची संख्या जाहीर करण्यात आली असून याची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होतं असून महाराष्ट्र राज्य पोलीस मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे.

सदर भरती प्रक्रिया ही “पोलीस शिपाई, पोलीस शिपाई ड्रायव्हर, SRPF पोलीस शिपाई”  या पदांसाठी आहे. १८३३१ पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित केली गेली आहे. इच्छुक उमेदवार हे आपले अर्ज ऑनलाईन माध्यमाने www.mahapolice.gov.in या वेबसाईट वर करू शकता.अर्ज भरण्यासाठी दिनांक ३ नोव्हेंबर २०२२ रोजी सुरवात होतं असून अर्ज करण्याची शेवटचा दिनांक आहे ३० नोव्हेंबर २०२२ आहे.

महाराष्ट्र राज्य पोलीस भरती २०२२ करिता पोलीस कॉन्स्टेबल (शिपाई), पोलीस कॉन्स्टेबल (शिपाई) ड्रायव्हर, SRPF पोलीस कॉन्स्टेबल (शिपाई) असे एकूण  रिक्त पदे: १८३३१ पदे भरण्यात येणार आहे.

या करिता उमेदवाराची  शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण व चालक पदासाठी (LMV Driving License) अशी आहे तर  वयाची अट  खुला वर्ग:- १८ ते २८ वर्षे, मागासवर्गीय:-१८ ते ३३ वर्षे आहे. नोकरी ठिकाण महाराष्ट्र राज्य असणार आहे.राज्यातील कोणत्या जिल्ह्यात किती जागा, आवश्यक कागदपत्रे, अर्ज करण्याची पद्धत, पोलीस भरतीचा संपूर्ण डिटेल्स जाणून घेण्यासाठी खालील जाहिरातीवर क्लिक करून जाणून घ्या.

पोलीस भरतीची जाहिरात पाहण्यासाठी???????? येथे क्लिक करा

महाराष्ट्र पोलीस भरती 2022

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

घरी एकटी असताना प्रेयसीनं प्रियकराला बोलावलं; पण तितक्यात तिचा काका, मग…

Next Post

पोलीस उपनिरीक्षक सुनील पाटील राष्ट्रपती पदकाने सन्मानित

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
पोलीस उपनिरीक्षक सुनील पाटील राष्ट्रपती पदकाने सन्मानित

पोलीस उपनिरीक्षक सुनील पाटील राष्ट्रपती पदकाने सन्मानित

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us