Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

घरी एकटी असताना प्रेयसीनं प्रियकराला बोलावलं; पण तितक्यात तिचा काका, मग…

Editorial Team by Editorial Team
October 27, 2022
in राष्ट्रीय
0
घरी एकटी असताना प्रेयसीनं प्रियकराला बोलावलं; पण तितक्यात तिचा काका, मग…
ADVERTISEMENT

Spread the love

पीलीभीत – घरात एकटी असताना प्रेयसी प्रियकराला घरी बोलाविले. मात्र घरी जाणं बॉयफ्रेंडला चांगलेच महागात पडलं आहे. प्रेयसीनं फोन करून युवकाला घरी बोलावलं. तेव्हा अचानक प्रेयसीचा काका घरी पोहचला आणि त्यानं रंगेहाथ दोघांना एकत्र पकडलं. प्रेयसीच्या घरच्यांनी बॉयफ्रेंडला बंद खोलीत बेदम बदडलं. घडलेल्या प्रकारानंतर युवकाच्या घरचेही प्रेयसीच्या घरी पोहचले तिथे दोन्ही कुटुंबामध्ये हाणामारी झाली. स्थानिकांनी याबाबत पोलिसांना कळवल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यानंतर प्रियकर-प्रेयसीसह ५ जणांना ताब्यात घेण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, एकाच गावात राहणाऱ्या युवती आणि युवकामध्ये प्रेमसंबंध सुरू होते. हे दोघंही एकमेकांचे नातेवाईक आहेत. ३ वर्षापासून दोघांमध्ये प्रेमाचं नातं आहे. परंतु लग्नासाठी दोन्ही कुटुंबाचा नकार आहे. या दोघांना भेटण्यास घरच्यांनी विरोध केला परंतु संधी मिळताच दोघं एकमेकांना लपून भेटत असतात. बुधवारी प्रेयसीच्या घरी कुणीच नव्हते. घरातील सगळे शेतावर गेले होते.

त्यावेळी प्रेयसीनं फोन करून युवकाला घरी बोलावलं. तेव्हा अचानक प्रेयसीचा काका घरी पोहचला आणि त्यानं रंगेहाथ दोघांना एकत्र पकडलं. यावेळी संतापलेल्या काकाने इतरांना बोलावून प्रियकराला बंद खोलीत बेदम मारहाण केली. युवकानेही फोन करून त्याच्या घरच्यांना याची माहिती दिली. तेव्हा प्रेयसीच्या घरी युवकाचे कुटुंबही जमले तिथे दोन्ही कुटुंबात वाद झाला. या वादाचं रुपांतर हाणामारीत झाले.

युवकाच्या वडिलांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले. प्रेयसीने युवकासोबतच लग्न करणार असा हट्ट धरला. वादानंतर पोलिसांनी युवक, युवती आणि त्यांच्या कुटुंबाला कोतवालीला नेले. दोन्ही कुटुंबाने एकमेकांविरोधात मारहाण करून जखमी केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ५ जणांना ताब्यात घेतले आहे. तक्रार मिळाल्यानंतर दोषींवर योग्य कारवाई केली जाईल असं वरिष्ठ अधिकारी अशोक पाल यांनी म्हटलं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

या भाजीच्या रसामध्ये आहेत आश्चर्यकारक गुणधर्म, फायदे वाचून चकित व्हाल

Next Post

महाराष्ट्र पोलीस भरतीची १८३३१ पदांसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी ‘या’ तारखे पासून सुरवात

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता विभागात ९४० पदांची भरती ; लगेचच करा अर्ज

महाराष्ट्र पोलीस भरतीची १८३३१ पदांसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी 'या' तारखे पासून सुरवात

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us