Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पोलीस उपनिरीक्षक सुनील पाटील राष्ट्रपती पदकाने सन्मानित

najarkaid by najarkaid
October 27, 2022
in जळगाव
0
पोलीस उपनिरीक्षक सुनील पाटील राष्ट्रपती पदकाने सन्मानित
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव–  उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे वाचक तथा पोलीस उपनिरीक्षक सुनील शामकांत पाटील यांना राष्ट्रपती पदकाने नुकतेच मुंबईत सन्मानित करण्यात आले.
राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.
पाटील यांनी अनेक क्लिष्ट गुन्ह्यांच्या तपासात तांत्रिक, भौतिक व इतर वस्तूनिष्ट पुरावे संकलित करुन न्यायालयात दोषारोपपत्र पाठविले आहे. त्यातून अनेकांना जन्मठेपेसारख्या शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. त्याची दखल घेऊन त्यांना १५ ऑगस्ट रोजी राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहिर झाले होते. त्याचे नुकतेच मुंबईत वितरण करण्यात आले.सुनिल पाटील यांनी याचे श्रेय वरिष्ठांना तसेच सतत मार्गदर्शन करणारे वडिल सेवानिवृत्त वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. शामकांत पाटील यांना दिले आहे.
या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांच्यासह मंत्री व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.सुनिल पाटील यांचे या सन्मानाबद्दल पोलिस दलातील वरिष्ठ, सहकारी, नातेवाईक, मित्रमंडळी तसेच असोदा गावातील ग्रामस्थांतर्फे अभिनंदन करण्यात येत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्र पोलीस भरतीची १८३३१ पदांसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी ‘या’ तारखे पासून सुरवात

Next Post

गिरीश महाजनांच्या राजकीय संघर्षावर निघणार चित्रपट

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
गिरीश महाजनांच्या राजकीय संघर्षावर निघणार चित्रपट

गिरीश महाजनांच्या राजकीय संघर्षावर निघणार चित्रपट

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us