Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजपनं राष्ट्रवादीकडून शिकावं; पंतप्रधान मोदींचा सल्ला

najarkaid live by najarkaid live
November 18, 2019
in राजकारण, राष्ट्रीय
0
भाजपनं राष्ट्रवादीकडून शिकावं; पंतप्रधान मोदींचा सल्ला
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली- संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्या दिवशी राज्यसभेला संबोधित केलं. यावेळी मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि बिजू जनता दल या दोन पक्षांचं कौतुक केलं. या दोन्ही पक्षांचे खासदार कधीच वेलमध्ये उतरत नाहीत. या दोन्ही दलांकडून आपण सर्वांनी धडा घ्यायला हवा. भाजपनंही शिकायला हवं, असं मोदी म्हणाले. 

राज्यसभेच्या ऐतिहासिक २५० व्या अधिवेशनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभागृहाला संबोधित केलं. संसदेचे हे वरिष्ठ सभागृह देशाच्या संघराज्यीय रचनेचा आत्मा आहे, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि बिजू जनता दलाचं कौतुक केलं. ‘सभागृहात अडथळे निर्माण करण्यापेक्षा आपण संवादाचा मार्ग अवलंबला पाहिजे. याबाबतीत एनसीपी आणि बीजेडीचं कौतुक करायला हवं. या दोन्ही पक्षांचे खासदार कधीच वेलमध्ये उतरत नाहीत. हे या दोन्ही पक्षांचे वैशिष्ट्य आहे,’ असं ते म्हणाले. या दोन पक्षांकडून सर्व राजकीय पक्षांनी शिकायला हवं. भाजपनंही या पक्षांकडून धडा घ्यायला हवा. यासाठी या दोन्ही पक्षांचे आभार मानायला हवेत. जेव्हा आम्ही विरोधी पक्षात होतो, तेव्हाही हे दोन्ही पक्ष काम करत होते. मात्र, या दोन पक्षांनी या बाबतीत एक चांगला आदर्श घालून दिला आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सरकार स्थापनेचं शिवसेना, भाजपला विचारा; शरद पवारांनी संभ्रम वाढवला

Next Post

महाराष्ट्रात काँग्रेसने भाजपसोबत जावे: कुमारस्वामी

Related Posts

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

August 16, 2025
Next Post
महाराष्ट्रात काँग्रेसने भाजपसोबत जावे: कुमारस्वामी

महाराष्ट्रात काँग्रेसने भाजपसोबत जावे: कुमारस्वामी

ताज्या बातम्या

School Crime

School Crime: शिक्षकच बनले भक्षक! 13 वर्षीय विद्यार्थिनीवरील अत्याचाराने देश हादरला!

February 22, 2026
SIP Investment: किती वर्षांनी दिसतो खरा नफा?

Pomegranate Juice: हृदयासाठी रामबाण उपाय की फक्त ट्रेंड? वाचा सविस्तर

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us