Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात काँग्रेसने भाजपसोबत जावे: कुमारस्वामी

najarkaid by najarkaid
November 18, 2019
in राष्ट्रीय
0
महाराष्ट्रात काँग्रेसने भाजपसोबत जावे: कुमारस्वामी
ADVERTISEMENT

Spread the love

बेंगळुरू- महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील अशी शक्यता असताना कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी  यांनी काँग्रेसने महाराष्ट्रात भाजपसोबत जावे, असा सल्ला दिला आहे. शिवसेना हा ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा पक्ष आहे. तुलनेत भाजपचं हिंदुत्व मवाळ असून भाजपसोबत जाणं काँग्रेससाठी अधिक सोयीचं ठरेल, असा तर्कही कुमारस्वामी यांनी मांडला आहे. 

महाराष्ट्रातील सत्ताकोंडी पाहता तीन पक्षांच्या सरकारचा भाग होण्यापेक्षा दोन पक्षांच्या सरकारचा विचारही काँग्रेसने करायला हवा. काँग्रेस भाजपसोबत गेल्यास ते संयुक्तिक होईल, असेही कुमारस्वामी यांनी पुढे नमूद केले. शिवसेना हा पक्ष हिंदुत्वाच्या मुद्द्यावर नेहमीच आक्रमक राहिला आहे. त्यामुळे अशा पक्षासोबत सरकारमध्ये सहभागी होण्याऐवजी हिंदुत्वाबाबत तितकीशी आक्रमक भूमिका नसणाऱ्या भाजपसोबत काँग्रेसने जावे. ते त्यांच्या हिताचे ठरेल व ही आघाडी सहज असेल, असेही कुमारस्वामी पुढे म्हणाले.

काँग्रेस व जेडीएसच्या आमदारांनी बंड केल्याने कर्नाटकातील कुमारस्वामी सरकार गडगडले होते. त्यानंतर राज्यात भाजपचं सरकार विराजमान झालं आहे. या सगळ्या राजकीय नाट्यात १५ आमदारांना विधानसभाध्यक्षांनी अपात्र ठरवलं होतं. या सर्व मतदारसंघांत येत्या ५ डिसेंबर रोजी पोटनिवडणुका होत असून या पोटनिवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा समीकरणं बदलणार आहेत. त्यावर बोलताना १५ पैकी ८ ते १० जागांवर आम्ही विजयी होणार असून या निकालानंतर राजकारणाचा नवा अंक सुरू होईल व त्याचे पडसाद महाराष्ट्रातील राजकारणावरही पाहायला मिळतील, असे कुमारस्वामी यांनी सांगितले.

दरम्यान, महाराष्ट्रातील सत्ताकोंडी अद्याप कायम असून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीत महाराष्ट्रातील सत्तापेचावर चर्चा होईल व शिवसेनेसोबत जाण्यावर दोन्ही नेत्यांचा अंतिम निर्णय होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भाजपनं राष्ट्रवादीकडून शिकावं; पंतप्रधान मोदींचा सल्ला

Next Post

१० वी, १२ वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

Related Posts

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
Next Post
१० वी, १२ वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

१० वी, १२ वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

ताज्या बातम्या

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us