Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आता अजित पवारांना धक्का ; ‘या’ संघटनेच्या अध्यक्षपदाचा द्यावा लागणार राजीनामा

Editorial Team by Editorial Team
August 5, 2022
in राजकारण, राज्य
0
वाहतूक नियमांचे उल्लंघन भोवले; अजित पवारांनी भरला ‘एवढ्या’ हजाराचा दंड
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : विरोधी पक्षनेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष पदाचा राजीमाना द्यावा लागणार आहे. काही दिवसापूर्वीच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद संचालक मंडळ काही दिवसांपूर्वी बरखास्त करण्यात आलं होतं. त्यामुळे या संघटनेचे अध्यक्ष असलेले शरद पवार यांना हे पद सोडावं लागलं होते.

दिल्ली उच्च न्यायालयाच्या वतीने नियुक्त भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे हंगामी अध्यक्ष अनिल खन्ना यांनी 11 जुलैला या संदर्भातील परिपत्रक काढलं. या परिपत्रकातील मार्गदर्शक सुचनांनुसारच आता मराहाष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनला आपल्या घटनेमध्ये बदल करावा लागणार आहे. यामुळे यातील नियमांनुसार आता अजित पवारांना ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे.

हे देखील वाचा.. 

चर्चा तर होणारच ! उज्ज्वल निकम एकनाथ शिंदेंच्या भेटीने तर्कवितर्कांना उधाण

शेतकऱ्यांनो काळजी घ्या ; पुढचे 8 दिवस राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना इशारा

वनरक्षक विवाहितेने प्रियकराच्या साथीने काढला पतीचा काटा, असा झाला उलगडा

कच्चे दूध पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की हानिकारक? सत्य काय आहे ते जाणून घ्या

काय आहे नियम –

यात एखाद्या व्यक्तीला दोन टर्म किंवा आठ वर्षांपेक्षा जास्त काळ संघटेनवर राहता येणार नाही, असा नियम आहे. अजित पवार हे 2013 – 2017 आणि 2017 पासून आतापर्यंत या संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांना या पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. हे अध्यक्षपद सोडल्यानंतर अजित पवार यांना स्पोर्ट्स कोडनुसार पुढील 5 वर्ष एमओएमध्ये रेड कार्ड असेल. त्यामुळे त्यांना पाच वर्ष सदस्य वगळता इतर पदांवर संधी नसणार आहे .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रेपो रेट दरात पुन्हा वाढ ; जाणून घ्या तुमच्या ईएमआयमध्ये किती रुपयांची वाढ होणार?;

Next Post

गुडन्यूज..! खाद्यतेलाच्या किंमती आणखी कमी होणार, तेल कंपन्यांना सरकरने दिले ‘हे’ आदेश

Related Posts

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

March 23, 2026
Next Post
सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी! खाद्यतेलाचे दर आणखी स्वस्त होणार? उद्या महत्त्वाची बैठक

गुडन्यूज..! खाद्यतेलाच्या किंमती आणखी कमी होणार, तेल कंपन्यांना सरकरने दिले 'हे' आदेश

ताज्या बातम्या

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

March 23, 2026
तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us