Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अरे देवा..पती तुरूंगात जाताच मेहुणीने भाओजीसोबत ठेवले संबंध, नंतर जे घडलं ते धक्कादायकच

Editorial Team by Editorial Team
August 4, 2022
in क्राईम डायरी, राष्ट्रीय
0
अरे देवा..पती तुरूंगात जाताच मेहुणीने भाओजीसोबत ठेवले संबंध, नंतर जे घडलं ते धक्कादायकच
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : गाजियाबाद मध्ये एक धक्कादायक घटना समोर आलीय. ज्याने खळबळ उडाली आहे. गाजियाबादच्या मुरादनगरमधील शीतल कॉलनीमध्ये राहणारा 23 वर्षीय कासिम 5 दिवसांआधी अचानक घरातून गायब झाला. कुटुंबियांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. बुधवारी कासिमचे कुटुंबिय अचानक पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. त्यांना कासिमचा साळू आणि त्याच्या साथीदारावर हत्येचा संशय व्यक्त केला. ज्यानंतर पोलीस दोन्ही आरोपींचा शोध घेत होते.

या प्रकरणाची माहिती देताना एएसपी आकाश पटेल म्हणाले की, गेल्या 30 तारखेला कासिम बेपत्ता झाल्याची सूचना त्याच्या कुटुंबियांनी दाखल केली होती. ज्यानंतर पोलीस त्याचा शोध घेत होते. बुधवारी कासिमचे कुटुंबिय पोलीस स्टेशनमध्ये आले आणि त्यांनी संशय व्यक्त केला की, कासिमची हत्या त्याचा साळू आणि त्याच्या वकिल साथीदाराकडून करण्यात आली. ज्यानंतर पोलिसांनी संशयीत आरोपींचा शोध घेणं सुरू केलं. पण अचानक दोन्ही आरोपींनी सरेंडर केलं.

दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आलं. दोघांनी सांगितल्याप्रमाणे कासिमचा मृतदेह शोधण्यात आला. एएसपी आकाश पटेल यांनी सांगितलं की, मृत कासिमचा साळू रूखसाद काही दिवसांपूर्वी तुरूंगात होता. यादरम्यान कासिफचे आपल्या साळूच्या पत्नीसोबत म्हणजे मेहुणीसोबत अनैतिक संबंध झाले होते. सोबतच कासिमने त्याच्या सात महिन्यांच्या मुलीची हत्याही केली होती. ज्यामुळे त्यांच्यात वादही होता. त्यानंतर त्याने साथीदार वकिलासोबत मिळून कासिमच्या हत्येचा प्लान केला. पोलिसांनी दोघांनाही तुरूंगात पाठवण्याची तयार केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तुम्ही गळ्यात मंगळसूत्र का घातलं नाही? अमृता फडणवीसांनी दिलं ‘हे’ उत्तर

Next Post

संजय राऊतांना कोर्टाचा झटका ; ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
संजय राऊतांना ईडीचा मोठा झटका, अलिबागमधील संपत्ती जप्त

संजय राऊतांना कोर्टाचा झटका ; ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us