Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तुम्ही गळ्यात मंगळसूत्र का घातलं नाही? अमृता फडणवीसांनी दिलं ‘हे’ उत्तर

Editorial Team by Editorial Team
August 4, 2022
in राजकारण, राज्य
0
तुम्ही गळ्यात मंगळसूत्र का घातलं नाही? अमृता फडणवीसांनी दिलं ‘हे’ उत्तर
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई | राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात.  दरम्यान, यावेळी अमृता फडणवीस यांना एका टेलिव्हिजनवरील कार्यक्रमात मंगळसूत्राविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी दिलेले उत्तर जोरदार चर्चेत आहे.

तुम्ही गळ्यात मंगळसूत्र घातलं नाही तर सासूबाई ओरडत नाहीत का? असा प्रश्न विचारला असता त्यावर अमृता फडणवीस म्हणाल्या, मंगळसूत्र हे सौभाग्याचं प्रतिक आहे. ते गळ्यात घातलं तर पतीने तुमचा गळा पकडला असतं वाटतं, त्यामुळे मी मंगळसूत्र हातात घालते. त्यामुळे देवेंद्रजींनी सतत माझा हात धरला आहे, असे मला वाटते अस म्हणत त्यांनी हातातील मंगळसूत्र दाखवले. तुम्ही मंगळसूत्र गळ्यात घातलंय म्हणून नवऱ्याने तुमचा गळा पकडलाय, असं तुम्हाला वाटत असेल, अशी मिश्कील टिप्पणीही अमृता फडणवीस यांनी केली.

हे पण वाचा :

Video : लिपिकाच्या घरात सापडली लाखोंची रोकड, एवढी संपत्ती पाहून अधिकारीही चक्रावले

.. तोपर्यंत कोणतीही कारवाई करू नये ; सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला आदेश, सेनेला दिलासा

जळगावसह 16 जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी

बीचवर बिकिनी घालून या अभिनेत्रीने केला योगा, व्हिडिओ पाहून तुमचेही उडतील हौश

दरम्यान, तुम्ही प्लास्टिक सर्जरी केली आहे का असा सवाल अमृता फडणवीस यांना विचारला असता त्या म्हणाल्या, प्लास्टिक सर्जरी ही खूप महागडी गोष्ट आहे. त्यामध्ये मोठा धोका असतो. काही बिघडलं तर तुमच्या चेहऱ्याची सगळी फिचर्स बिघडू शकतात. मी लग्नापूर्वी एकदाही ब्युटी पार्लरमध्ये गेली नव्हते. फक्त लग्नाच्यावेळी जो मेकअप करतात, तेवढाच मी केला होता. देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी माझा चेहरा महत्त्वाचा नाही. ते स्त्रीचा चेहरा किंवा बाकी काही पाहत नाहीत, तर तिचं मन पाहतात. अस म्हणताच उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Video : लिपिकाच्या घरात सापडली लाखोंची रोकड, एवढी संपत्ती पाहून अधिकारीही चक्रावले

Next Post

अरे देवा..पती तुरूंगात जाताच मेहुणीने भाओजीसोबत ठेवले संबंध, नंतर जे घडलं ते धक्कादायकच

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
अरे देवा..पती तुरूंगात जाताच मेहुणीने भाओजीसोबत ठेवले संबंध, नंतर जे घडलं ते धक्कादायकच

अरे देवा..पती तुरूंगात जाताच मेहुणीने भाओजीसोबत ठेवले संबंध, नंतर जे घडलं ते धक्कादायकच

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us