Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आठवलेंना मुख्यमंत्री करा, पण सरकार स्थापन करा ; जितेंद्र आव्हाड.

najarkaid live by najarkaid live
October 30, 2019
in राज्य, राजकारण
0
आठवलेंना मुख्यमंत्री करा, पण सरकार स्थापन करा ; जितेंद्र आव्हाड.
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई: सत्तेत समान वाटा आणि मुख्यमंत्रिपद या फॉर्म्युल्यावरून भाजप-शिवसेनेत संघर्ष सुरू असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या नेहमीच्या खुमासदार शैलीत दोन्ही पक्षांना जोरदार टोला लगावला आहे. भाजप-शिवसेनेची युती आहे. त्यामुळं सत्ता स्थापन करण्याची त्यांची जबाबदारी आहे. सोमवारी शिवसेनेचा, मंगळवारी भाजपचा मुख्यमंत्री करा आणि रविवारी आठवले साहेबांना मुख्यमंत्री करा, पण एकदाचं सरकार स्थापन करा, अशा शब्दांत आव्हाड यांनी शिवसेना-भाजपची खिल्ली उडवली आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीत जनतेनं भाजप-शिवसेनेला कौल दिला आहे. मात्र, आता समान वाटा आणि मुख्यमंत्रिपद या मुद्द्यांवरून भाजप-शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू आहे. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे. तर दुसरीकडे भाजप आणि शिवसेनेच्या दुसर्‍या फळीतील नेत्यांमध्ये वाकयुद्ध सुरू आहे. या दोन पक्षांमध्ये सत्तेसाठी संघर्ष सुरू असतानाच, त्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं उडी मारली आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना भाजप-शिवसेनेची खिल्ली उडवली आहे. दोन्ही पक्ष मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीचे पाय ओढत आहेत. या नाट्यातून दोन्ही पक्षांचे चारित्र्य राज्यातील जनतेला कळले आहे. भाजप-शिवसेनेची युती झालेली आहे. त्यामुळे आता सत्ता स्थापन करण्याची जबाबदारीही या दोन्ही पक्षांची आहे, असे आव्हाड म्हणाले. यावेळी त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका विनोदाचा उल्लेख करत शिवसेना-भाजपला टोला लगावला आहे. सोमवारी शिवसेनेचा मुख्यमंत्री करा, तर मंगळवारी भाजपचा मुख्यमंत्री करा. तर रविवारी रामदास आठवले यांना मुख्यमंत्री करा, पण एकदाचं सरकार स्थापन करा, अशा शब्दांत त्यांनी खिल्ली उडवली. भाजप आणि शिवसेनेचे नेते राज्यातील जनतेला मूर्ख बनवत आहेत, अशी तोफही त्यांनी डागली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भाजप हायकमांड उद्धव ठाकरेंशी करणार चर्चा: गिरीश महाजन

Next Post

शिवसेनेला उपमुख्यमंत्री, १३ मंत्रिपदे; भाजपची ‘ऑफर

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
शिवसेनेला उपमुख्यमंत्री, १३ मंत्रिपदे; भाजपची ‘ऑफर

शिवसेनेला उपमुख्यमंत्री, १३ मंत्रिपदे; भाजपची 'ऑफर

ताज्या बातम्या

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’ – तेहरान येथील Indian Embassy ची तातडीची सूचना

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’,तातडीची सूचना ; संपर्कासाठी नंबर पहा

February 24, 2026
Tech हब बेंगळुरूत Apple ची धडाकेबाज एंट्री – दरमहा 9.16 कोटींचं भाडे देणार!

Jammu Srinagar Vande Bharat Train : पर्यटनाला नवी झेप; काश्मीर सफर आता अधिक सोपी

धक्कादायक : सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार ; अल्पवयीन गर्भवती झाल्याने महाराष्ट्र हादरला!

सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंचे आवाहन

आधार सेवा सुरू करण्याची सुवर्णसंधी; जामनेर, अमळनेर व जळगाव तालुक्यात 5 संचांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us