Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजप हायकमांड उद्धव ठाकरेंशी करणार चर्चा: गिरीश महाजन

najarkaid by najarkaid
October 30, 2019
in राजकारण, राज्य
0
भाजप हायकमांड उद्धव ठाकरेंशी करणार चर्चा: गिरीश महाजन
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई: सत्तास्थापनेच्या 50-50 फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद देण्याचे ठरले नसल्याचे खळबळजनक विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यापासून राज्यात महायुतीचे सरकार स्थापन करण्याची प्रक्रियेला खीळ बसली असून ती सोडवण्यासाठी लवकरच भारतीय जनता पक्षाचे हायकमांड शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहेत. ही माहिती भाजप नेते गिरीश महाजन यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे. काहीही झाले तरी सरकार भाजप, शिवसेना आणि मित्रपक्षाचेच स्थापन होईल याचा पुनरुच्चारही महाजन यांनी केला आहे. भाजप आणि शिवसेनेमध्ये निर्माण झालेले वितुष्ट येत्या दोन-तीन दिवसांमध्ये संपुष्टात येईल असा विश्वासही महाजन यांनी व्यक्त केला.
आज भारतीय जनता पक्षाची बैठक होत असून या बैठकीच भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड केली जाणार आहे. या निवडीनंतर पक्षाचे दिल्लीतील हायकमांड पुढील रणनीती ठरवतील असे महाजन म्हणाले.
भारतीय जनता पक्षाचे हायकमांड उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे भाजप नेते गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. ही रणनीती ठरवण्याच्या प्रक्रियेत दिल्लीतील पक्षश्रेष्ठींसह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही सहभाग असणार आहे, असेही महाजन पुढे म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे देखील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी सुरु असलेल्या पेचप्रसंग सोडवण्याच्या दृष्टीने चर्चा करणार असल्याचे गिरीश महाजन म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

होय, भारतीय अर्थव्यवस्था सुस्तावलेली- अंबानी

Next Post

आठवलेंना मुख्यमंत्री करा, पण सरकार स्थापन करा ; जितेंद्र आव्हाड.

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
आठवलेंना मुख्यमंत्री करा, पण सरकार स्थापन करा ; जितेंद्र आव्हाड.

आठवलेंना मुख्यमंत्री करा, पण सरकार स्थापन करा ; जितेंद्र आव्हाड.

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us