Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पंकजा मुंडेंनी प्रोफाइल फोटो बदलला, भाजपला रामराम करणार?

Editorial Team by Editorial Team
June 17, 2022
in राजकारण, राज्य
0
विधान परिषदेच्या उमेदवारीवरून पंकजा मुंडेंचे मोठे विधान ; म्हणाल्या..
ADVERTISEMENT

Spread the love

औरंगाबादः भाजपाकडून वारंवार डावलल्या गेलेल्या पंकजा मुंडे यांनी आज एक सूचक कृती केलीय. पंकजा मुंडे यांनी त्यांच्या ट्विटर हँडलचा प्रोफाइल फोटो बदलला. त्यामुळे पंकजा मुंडे भाजपला रामराम करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर नव्या दमाचा, फ्रेश आणि अत्यंत आत्मविश्वास पूर्ण असा हा फोटो पाहून त्यांचे चाहते आणि कार्यकर्त्यांमध्येही उत्साह असून त्यावर भन्नाट कमेंट्स येत आहेत. दरम्यान,

आता संघर्ष अटळ आहे, लोकनेत्या, ताईसाहेब…, रणरागिणी अशा अनेक प्रतिक्रिया येत आहेत. यातच ताई, आता हा चेहरा शिवसेनेतच शोभून दिसेल… अशीही कमेंट दिली आहे. पंकजा मुंडे यांनी ट्विटरचा बदललेला हा फोटो आज मराठवाड्यातील सोशल मीडियात प्रचंड चर्चेत आहे.

पंकजा मुंडे यांनी आज ट्वीट केलेल्या फोटोतून काहीतरी सूचक संकेत मिळतायत, अशी चर्चा आहे. आपण नाराज असूनही प्रचंड आत्मविश्वासाने पुन्हा एकदा युद्धासाठी तयार आहोत, असा अर्थ त्यातून सुचवायचा आहे. की एखाद्या नव्या मोहिमेसाठी आपण सज्ज आहोत, असं त्यातून सांगायचंय… असे असंख्य तर्कवितर्क लावले जात आहे.

हे पण वाचा :

राज्यात दहावीचा निकाल 96. 94 टक्के, मुलींनी मारली बाजी

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? मग हे पदार्थ रोज खा

महाविकास आघाडीच्या त्या निर्णयावर शेलारांचा टोला, खडसेंबाबतही बोलले..

आदित्य यांचे लवकर शुभमंगल होवो आणि.. ; भाजप नेत्याने नेमक्या काय दिल्या शुभेच्छा

विधान परिषदेची उमेदवारी मिळाली तर संधीचं सोनं करीन असं सूचक विधान पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिना निमित्तच्या कार्यक्रमात केलं. भाजप नेतृत्वाकडून ही संधी दिली जाईल, अशी अपेक्षा पंकजा मुंडेंना होती. भाजपकडून विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाली. त्यात पंकजा मुंडेंना डावलण्यात आलं. त्यानंतर मात्र पंकजा मुंडेंची एकही प्रतिक्रिया आली नाही. बोलतायत ते त्यांचे कार्यकर्ते. मराठवाड्यातील अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी त्यांची अस्वस्थता दर्शवली. देवेंद्र फडणवीस बोलले, चंद्रकांत पाटील बोलले, पण पंकजा मुंडेंचं मात्र यावर मौन आहे. या मौनातूनच त्यांनी अस्वस्थता बोलतेय की काय, अशीही शंका व्यक्त केली जात आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यात दहावीचा निकाल 96. 94 टक्के, मुलींनी मारली बाजी

Next Post

हतनूर पाणलोट क्षेत्रात पावसाची हजेरी ; धरणाचे ४ दरवाजे उघडले

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

January 3, 2026
जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
तापी नदी काठावरील गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

हतनूर पाणलोट क्षेत्रात पावसाची हजेरी ; धरणाचे ४ दरवाजे उघडले

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us