Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोठी बातमी ! नवाब मलिक यांची प्रकृत्ती खालावली

Editorial Team by Editorial Team
May 2, 2022
in राज्य
0
..नाहीतर केबिनमध्ये घुसून बलात्कार करू, नवाब मालिकांना धमकीचे पत्र
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांची प्रकृत्ती अत्यंत गंभीर असल्यामुळे त्यांना जे जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी अटकेत असलेल्या मंत्री नवाब मलिक यांना आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र, मलिक यांना वैद्यकीय कारणासाठी जामीन देण्यास ईडीने विरोध केला आहे.

मलिक यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली असल्याने त्यांना आज तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मनी लाँड्रिंगच्या चौकशीच्या संदर्भात ईडीने फेब्रुवारीमध्ये मलिक यांना अटक केली आहे. दरम्यान आज त्यांची प्रकृती गंभीर बनल्यामुळे त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या वकिलाने विशेष न्यायालयाला माहिती दिली. यावेळी त्यांनी मलिक गेल्या 3 दिवसांपासून आजारी आहेत आणि आता त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्यांना व्हीलचेअर/स्ट्रेचरवरून नेण्यात आले आहे, असे सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

हृदयद्रावक! कुटुंबासमोरच नराधमांनी केला गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

Next Post

पिंप्राळा – हुडकोत भारतीय संविधान प्रास्ताविक प्रत वितरण व बांधकाम कामगार नोंदणी मार्गदर्शन शिबिर संपन्न

Related Posts

Free Health Checkup Camp: वाघ नगर येथे मोफत नेत्र व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

वाघ नगर परिसरात मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न

April 13, 2026
Maharashtra Crime News: स्नॅपचॅट प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलींवर अत्याचार

Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

April 10, 2026
HDFC Mid Cap Fund TER Change 2026: खर्च वाढला! गुंतवणूकदारांवर काय परिणाम?

Crime News Today : व्हॉट्सऍपवर मुलाला पाठवले खाजगी व्हिडिओ, आईनं घेतला टोकाचा निर्णय

केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे भीषण कार अपघातात निधन; प्रशासनात शोककळा

April 9, 2026
Next Post
पिंप्राळा – हुडकोत भारतीय संविधान प्रास्ताविक प्रत वितरण व बांधकाम कामगार नोंदणी मार्गदर्शन शिबिर संपन्न

पिंप्राळा - हुडकोत भारतीय संविधान प्रास्ताविक प्रत वितरण व बांधकाम कामगार नोंदणी मार्गदर्शन शिबिर संपन्न

ताज्या बातम्या

बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

बोदवडचे नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Free Health Checkup Camp: वाघ नगर येथे मोफत नेत्र व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

वाघ नगर परिसरात मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न

April 13, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Maharashtra Crime News: स्नॅपचॅट प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलींवर अत्याचार

Maharashtra Crime News: स्नॅपचॅट प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलींवर अत्याचार

April 13, 2026
PhD Student Suicide  | पीएच.डी गाइडकडून छळ;  विद्यार्थिनीची आत्महत्या, प्राध्यापक अटकेत

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us