Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राणा दाम्पत्याची घरातच प्रार्थना! घराबाहेर शिवसैनिक आक्रमक

Editorial Team by Editorial Team
April 23, 2022
in राज्य
0
राणा दाम्पत्याची घरातच प्रार्थना! घराबाहेर शिवसैनिक आक्रमक
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात हिंदुत्व आणि हनुमान चालिसा या मुद्द्यांवरुन हाय व्होलटेज ड्रामा सुरु असल्याचं दिसत आहे. अशातच आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’समोर  अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा हनुमान चालिसा पठण करणार आहेत.

यावरून मुंबईत जोरदार राडा रंगला आहे. नवनीत राणा आणि रवि राणा यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले असून, राणा दाम्पत्याच्या घराबाहेर ठिय्या मांडून आहेत. येथे राणा दाम्पत्याच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे.

मात्र खासदार नवनीत राणा आणि रवि राणा हे कधी घराबाहेर पडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतानाच आता राणा दाम्पत्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. नवनीत राणा आणि रवि राणा यांच्या खार येथील घराबाहेर शिवसैनिक आक्रमक झालेले असताना हा व्हिडीओ समोर आला आहे.

या व्हिडीओमध्ये आमदार रवि राणा म्हणत आहेत, “हनुमान आणि प्रभु रामचंद्र यांचा आशीर्वाद घेऊन महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी, महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी… ज्या पद्धतीने शेतकरी, शेतमजूर आणि मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राला लागलेली शनि, या शनिवारच्या दिवशी, मातोश्री आमचं ह्रदयस्थान आहे. बाळासाहेब ठाकरे आमचं दैवत आहे. त्याठिकाणी जाऊन हनुमान चालीसा वाचणार आहे.”

त्याला हा विरोध होतोय. मला थांबवण्याचा प्रयत्न होतोय. मुख्यमंत्री (CM) सत्तेचा दुरुपयोग करत आहेत. हे बाळासाहेबांच्या विचाराचे शिवसैनिक नाहीत. पोलीस आम्हाला दाखवत आहेत. शिवसैनिकांना आमच्या घराबाहेर आणून आमच्यावर दादागिरी करत आहेत, असा आरोप राणा दाम्पत्यानं केलाय.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मलायकासोबत घटस्फोट घेतल्यानंतर अरबाज खान ‘या’ 22 वर्षांनी लहान हसीनाला करतोय डेट

Next Post

खळबळजनक ! मंत्री शंकरराव गडाख यांच्या स्वीय सहाय्यकावर गोळीबार

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
धक्कादायक ! भाजप कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या

खळबळजनक ! मंत्री शंकरराव गडाख यांच्या स्वीय सहाय्यकावर गोळीबार

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us