Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अरे बापरे.. सख्ख्या मामानेच केला भाचीवर अत्याचार

Editorial Team by Editorial Team
April 19, 2022
in राज्य
0
१४ वर्षीय तरुणीवर १८ वर्षीय तरुणाचा अत्याचार, संशयित नराधम अटकेत
ADVERTISEMENT

Spread the love

बीड : मामा आणि भाचीच्या नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आलीय.  यामध्ये सख्ख्या मामानेच आपल्या भाचीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. हा नराधम मामा एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने या अत्याचारास विरोध करणाऱ्या पीडितेच्या आईला देखील मारहाण केली आहे. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात पोस्को कायद्याअंतर्गत नराधम मामावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या हा आरोपी मामा फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

परभणी जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या मात्र कामानिमित्त परळी तालुक्यातील धारावती तांडा परिसरात आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पीडित मुलीची आई आपल्या भावाकडे राहते. या महिलेला तिच्या पतीने सोडून दिले आहे. ही महिला वीटभट्टीवर मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. या महिलेच्या असह्य परिस्थितीचा गैरफायदा घेत तिच्या अल्पवयीन मुलीवर नात्यातील सख्या निर्दयी मामाने अत्याचार केले आहेत.

हा नराधम मामा केवळ अल्पवयीन भाचीवर अत्याचार करून थांबला नाही तर त्याने या अत्याचारास विरोध करणाऱ्या आपल्या बहिणीलादेखील मारहाण करत होता. या आरोपी नराधम मामाविरोधात परळी ग्रामीण ठाण्यात गुरनं 99/2022 कलम 376, 376(2)(फ), 376 (2) (जे), 376 (2) (एन), 323, 324, 504, 506 भादवी, कलम 3, 4,12 बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा करण्यात आला आहे. आरोपी मामा सध्या फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दुचाकी बैलगाडीवर आदळली ; बाप-लेक जागीचं ठार

Next Post

जळगावातील आकाशवाणी सर्कलवर चढले मालवाहू वाहन

Related Posts

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
Next Post
जळगावातील आकाशवाणी सर्कलवर चढले मालवाहू वाहन

जळगावातील आकाशवाणी सर्कलवर चढले मालवाहू वाहन

ताज्या बातम्या

Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

March 24, 2026
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us