Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावातील आकाशवाणी सर्कलवर चढले मालवाहू वाहन

Editorial Team by Editorial Team
April 19, 2022
in क्राईम डायरी, जळगाव
0
जळगावातील आकाशवाणी सर्कलवर चढले मालवाहू वाहन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव | शहरात अपघाताचे प्रमाण वाढतानाचे दिसून येतेय. अशातच आज मंगळवारी शहरातील आकाशवाणी चौकातील सर्कलवर एक वाहन सर्कलच्या कठडे तोडून वर चढले.

शहरातील आकाशवाणी चौकात सर्कल तयार करण्यात आले आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास एक मालवाहू वाहन त्या सर्कलवर चढले. अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनाचे नुकसान झाले आहे. सकाळी क्रेनच्या साहाय्याने वाहन रस्त्याच्या बाजूला करण्यात आले.

दरम्यान, शहरातील आकाशवाणी चौक, इच्छादेवी चौक आणि अजिंठा चौक या तिन्ही प्रमुख चौकांमध्ये मोठे सर्कल उभारण्यात आले आहे. या सर्कलमुळे वाहतुकीची कोंडी होत असून यामुळे वाहनांना अपघात होण्याची शक्यतादेखील असल्याने याला प्रखर विरोध करण्यात आला. तथापि, प्रशासनाने याला न जुमानता सर्कल उभारले असून यामुळे अपघातांना निमंत्रण मिळाले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अरे बापरे.. सख्ख्या मामानेच केला भाचीवर अत्याचार

Next Post

एअरटेलच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! कंपनीच्या 4 प्लॅनमध्ये मोठे बदल, प्लॅनची ​​संपूर्ण यादी येथे पहा

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

एअरटेलचा सर्वात स्वस्त प्लॅन; 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळतील इतके फायदे

एअरटेलच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! कंपनीच्या 4 प्लॅनमध्ये मोठे बदल, प्लॅनची ​​संपूर्ण यादी येथे पहा

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us